
Taxpayers | टॅक्सपेयर्सला दिलासा ! इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने तक्रार नोंदवण्यासाठी सुरू केली नवी सुविधा, जाणून घ्या
नवी दिल्ली : Taxpayers | इन्कम टॅक्स डिपार्टमेंट (Income Tax department) ने करदात्यांसाठी नवीन सुविधा सुरू केली आहे. या अंतर्गत आता टॅक्सपेयर्स (Taxpayers) ला वेगळ्या प्रकारच्या तक्रारीसाठी वेगळा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे.
विभागाने फेसलेस असेसमेंट स्कीम (Faceless Assessment Scheme) अंतर्गत अनेक प्रकारच्या तक्रारी नोंदवण्यासाठी टॅक्सपेयर्ससाठी तीन वेगवेगळे ईमेल आयडी (Three different email id) जारी केले आहेत.
सोपे झाले तक्रार करणे
फेसलेस असेसमेंट स्कीम म्हणजे ई-असेसमेंट (e-assessment) अंतर्गत टॅक्सपेयर्स आणि टॅक्स अधिकारी आमने-सामने नसतात. यामुळे टॅक्सपेयर्सला तक्रार करणे सोपे जाते. समस्येवर मार्ग लवकर काढला जातो. 2019 मध्ये केंद्राने ही योजना लाँच केली होती.
कोणत्या ई-मेल आयडीवर करायची आहे तक्रार
– फेसलेस मूल्यांकन स्कीमसाठी टॅक्सपेयर्स [email protected] वर तक्रार करू शकतात.
– टॅक्सपेयर्स फेसलेस पेनल्टी [email protected] चा वापर करू शकतात.
– फेसलेस अपीलसाठी [email protected] वर ई-मेल केल्यास लवकर समस्या सुटू शकते.
Pune Crime Branch Police | तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणारा सराईत आरोपी गजाआड
PF Account | पीएफचे पैसे काढायचे असतील तर लवकर करा ‘हे’ काम, अन्यथा अडकतील सर्व पैसे !
Gold Scheme | उद्यापासून पाच दिवस स्वस्तात सोनं खरेदीची सुवर्णसंधी, जाणून घ्या