TCS Recruitment | कामाची गोष्ट ! जगातील सर्वात मोठी IT कंपनी देतीय 40 हजार लोकांना नोकरी; इन्फोसिसला सुद्धा पाहिजेत यावर्षी 26 हजार फ्रेशर्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरस महामारीदरम्यान TCS (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) ने बेरोजगार तरूणांना मोठा दिलासा देण्याचे काम केले आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस पुढील वर्षी 40,000 नवीन कर्मचार्‍यांना कॅम्पस प्लेसमेंट (TCS Recruitment) देईल. Tata Consultancy Services (TCS) Hire 40,000. कंपनीने मागच्या वर्षीसुद्धा जवळपास इतक्याच तरुणांना नोकरी दिली होती. tcs recruitment tata consultancy services to hire over 40000 in financial year 2022

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

TCS चे एचआर मिलिंद लक्कड यांनी म्हटले की, आमचे ऑपरेटिंग मॉडेल खुपच चांगले आहे.
हे कॅम्पसमधून येणार्‍या लोकांवर अधारित आहे. आता राष्ट्रीय क्वालीफायर टेस्ट वर्षात चारवेळा होत आहे जी आम्हाला गरज पडल्यास आणि जास्त लोकांमध्ये घेऊन जाण्यास परवानगी देते.
नवीन हायरिंगचा मोठा भाग लवकरच कंपनीला जॉईन करू शकतो.

त्यांनी पुढे म्हटले की, हे या गोष्टीवर अवलंबून आहे की, कंपनीत कर्मचार्‍यांची मागणी आगामी काळात कशाप्रकारची राहील.
तर इन्फोसिस ज्या 26 हजार फ्रेशर्सला नोकरी देईल, त्यांच्यापैकी 24 हजार लोक भारतातून तर 2 हजार परदेशातून घेतले जातील.
चांगले तिमाही परिणाम सादर केल्यानंतर इन्फोसिसने 26 हजार फ्रेशर्सला नोकरी देण्याबाबत म्हटले आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे ईव्हीपी आणि ग्लोबल हेड ह्यूमन रिसोर्सेस मिलिंद लक्कड यांच्या संदर्भाने लिहिले की, फ्रेशर तरूणांच्या भरतीसाठी कंपनी लवकरच संपर्क करू शकते.
बिझनेस लवकरच रूळावर येईल असे कंपनीला वाटत आहे.
फ्रेशर्सना हायर करण्याच्या आमच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही. देशात 40 हजार भरती करू.

Web Title : tcs recruitment tata consultancy services to hire over 40000 in financial year 2022

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Thackeray government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! सरकारी कर्मचारी व अधिकार्‍यांच्या सर्वसाधारण बदल्या 31 जुलैपर्यंत; पण 15 टक्केच

State Bank of India । 10 आणि 11 तारखेला कोट्यावधी ग्राहकांना मिळणार नाहीत ‘या’ महत्त्वाच्या सेवा; बँकेनं सांगितलं महत्वाचं कारण

Pune Crime Branch Police | सरकारी नोकरी लावण्याच्या आमिषाने लाखोंची फसवणूक, गुन्हे शाखेकडून दीपक पांचाळला अटक