मित्रांना ‘शिकवता-शिकवता’ झाला ‘शिक्षक’, आता आहे ‘अरबोपती’, जाणून घ्या त्याची एकूण ‘संपत्ती’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोचिंग क्लासेसमध्ये Byju’s देशातील सर्वात मोठी ‘एडटेक’ कंपनी बनली आहे. ज्याचे फाउंडर बायजू रविंद्रन आहेत. त्यांचे नाव देखील फोर्ब्स इंडियाच्या 100 सर्वात श्रीमंत लोकांचा यादीत आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1.91 अरब डॉलर (नेटवर्थ) आहे. बायजू त्यांच्या सुरुवातीच्या काळात शाळेत शिक्षक होते, एक शिक्षक आता अरबपती बनला आहे. ते त्यांच्या मित्रांना देखील शिकवत होते.
दोस्तों को पढ़ाते-पढ़ाते बन गए टीचर, आज हैं अरब‍पति, जानें- कुल संपत्ति
बायजू रविंद्रन यांची सुरुवाती शिक्षण एझीकोडमध्ये झाले जे कन्नूर जिल्ह्यात आहे. त्यांचे शिक्षणात मन लागत नव्हते. त्यांना फुटबॉल खेळण्याचे वेड होते. त्यानंतर शिक्षण पूर्ण करुन रविंद्रन इंजिनिअर झाले आणि परिक्षेची तयार करत असलेलांना मदत करत होते. त्यांचे आई वडील दोघे शिक्षक होते, त्याचे पालन संयुक्त कुटूंबात झाले.

बायजू रविंद्रन यांनी सांगितले की, शिक्षकांच्या मुलांनी शिक्षणात लक्ष द्यावे असे सांगितले जाते, परंतू माझ्या आई वडीलांनी माझ्यावर कधीही बंधने आणली नाहीत. मी अनेक खेळांत, प्रदर्शनात भाग घेतले.
दोस्तों को पढ़ाते-पढ़ाते बन गए टीचर, आज हैं अरब‍पति, जानें- कुल संपत्ति

बायजू यांनी सांगितले की माझ्या आई वडिलांनी मला कधीही कोणत्याही प्रकारची कोचिंग दिली नाही. उलट माझे शाळेतील शिक्षक त्यांच्याकडे तक्रार करायचे की खेळात जास्त लक्ष घातल्याने शिक्षणात माझे दुर्लक्ष होत आहे. परंतू माझ्या आई वडिलांना मला हवे ते करण्याची सूट दिली. शाळेत, महाविद्यालयात शिक्षण घेत असताना मी फुटबॉल, क्रिकेट, टेबल टेनिस असे अनेक खेळ खेळलो. ते म्हणाले की जेव्हा मी प्रवास केला तेव्हा मी आणखी समृद्ध झालो. जर त्यावेळी मला जर कोणी असते की मी भविष्यात व्यवसायिक होणार का, तर मी नाही असे सांगितले असते. व्यवसायिक बनवण्याची इच्छा देखील माझ्या मनात नव्हती.

बायजू यांनी सांगितले की 2 वर्ष काम केल्यानंतर मी बॅंगलोरला सुट्टी साठी जायचो, जेथे माझे अनेक मित्र काम करत होते. माझे मित्र एमबीए प्रवेशाच्या परिक्षेची तयारी करत होते, माझे गणित चांगले होते. त्यांनी परिक्षेच्या तयारीसाठी त्यांनी माझी मदत मागितली, तर मी त्यांना मदत करण्यास सुरुवात केली.
दोस्तों को पढ़ाते-पढ़ाते बन गए टीचर, आज हैं अरब‍पति, जानें- कुल संपत्ति
जेव्हा मी त्यांना तयारीत मदत केली, तेव्हा मी परिक्षा फक्त मनोरंजन म्हणून दिली आणि पाहिले की मी काय मार्क मिळवू शकलो. मी हैराण झालो की मी आयआयएम मधून MBA ची तयारी न करता मी परिक्षेत 100 टक्के मिळवले होते. ज्या मित्रांना मी शिकवले होते त्यांना देखील चांगले मार्क मिळाले.

मी सुट्टी 2005 साली भारतात आलो. त्यावेळी मी मित्रांना कॅट परिक्षेसाठी मदत केली. मी 6 आठवड्यासाठी बँगलोरमध्ये होतो तेव्हा 1,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिकवले. मी क्लासेसमध्ये फ्री वर्कशॉप सुरु केले. त्यात लोकांना माझी शिकवण्याची पद्धत खूप आवडली. त्यानंतर मी नोकरी बाजूला सोडली.
दोस्तों को पढ़ाते-पढ़ाते बन गए टीचर, आज हैं अरब‍पति, जानें- कुल संपत्ति
बायजू म्हणाले की मी मोठा पगार आणि नोकरीचा राजीनामा देऊन शिकवण्याचा निर्णय घेतला. यात देखील मला आई वडिलांनी उत्तम साथ दिली. बायजू यांनी कॅट उमेदवारांना शिकवण्यास सुरुवात केली, त्यात पुणे, दिल्ली, चेन्नई आणि मुंबई मध्ये क्लासेस घेतले. 20,000 विद्यार्थ्यांना गणित शिकवले. त्यानंतर बायजू ब्रॅंड तयार झाला.

त्यानंतर त्यांचा बायजू क्लास फेमस झाला. 2011 मध्ये एक टीम बनवण्याचा विचार माझ्या विद्यार्थ्यांना सुचला त्यानंतर त्यांनी मला संपर्क साधला. आम्ही 25 ते 30 जणांच्या मदतीने थिंक अ‍ॅण्ड लर्नची सुरुवात केली. त्यानंतर टीमची संख्या दर महिन्याला वाढत गेली.
दोस्तों को पढ़ाते-पढ़ाते बन गए टीचर, आज हैं अरब‍पति, जानें- कुल संपत्ति
बायजू यांनी सांगितले की सुरुवातील मी कोणतीही गुंतवणूक केली नव्हती, नंतर 2 लाख गुंतवले. ते म्हणाले की 2013 साली मोहनदास पै आणि रंजन पै यांनी बायजूच्या क्लासेसमध्ये 50 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. रंजन पै यांनी सांगितले की मणिपाल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत आमच्या व्हिडिओत भाग घेतला. ज्यानंतर आम्ही पैशांच्या वापर टीम वाढवण्यासाठी केला.

आज जरी बायजू श्रीमंतांच्या यादीत सहभागी असेल परंतू त्यांचे म्हणणे आहे की मी आधी शिक्षक आहे आणि संयोगाने व्यवसायिक आहे. पैसे कमावणे माझी प्राथमिकता नाही, मी समाजाला काही तरी देऊ इच्छित आहे. त्यामुळे माझ्या गावाच्या वंचितांना शिक्षण आणि आरोग्याच्या सेवा पुरवण्यावर लक्ष देत आहे. कारण मी तिथे वाढलो, जगलो आणि दुसऱ्याची मदत करणे माझे कर्तव्य आहे.
दोस्तों को पढ़ाते-पढ़ाते बन गए टीचर, आज हैं अरब‍पति, जानें- कुल संपत्ति

Visit : Policenama.com