Team India ला मॅचच्या पूर्वी ‘या’ कोचने दिला ‘सेक्स’ करण्याचा सल्ला, केला आश्यर्चकारक खुलासा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडिया (Team India) चे माजी मेंटल कंडीशनिंग कोच असलेले पॅडी अप्टन (Paddy Upton) यांच्या एका खुलाशाने वर्ल्ड क्रिकेटला आश्चर्यचकीत केले होते. भारतीय क्रिकेट टीम (Team India) च्या माजी कोचनुसार त्यांनी मॅचच्या पूर्वी खेळाडूंना सेक्स करण्याचा सल्ला दिला होता. पॅडी अप्टन (Paddy Upton) यांनी या गोष्टीचा खुलासा आपले पुस्तक ‘द बेयरफुट कोच’मध्ये केला होता.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

टीम इंडियाला दिला सेक्स करण्याचा सल्ला
टीम इंडियाचे माजी मेंटल कंडीशनिंग कोच असलेले पॅडी अप्टन यांनी सांगितले होते की, त्यांच्या या सल्ल्याने भारतीय टीमचे मुख्य कोच गॅरी कर्स्टन नाराज झाले होते. गॅरी कर्स्टन कोच असताना भारताने 2011 चा वर्ल्ड कप जिंकला होता. गॅरी कर्स्टन नाराज झाल्यानंतर अप्टन यांनी त्यांची या गोष्टीसाठी सुद्धा माफी सुद्धा मागितली होती.

सेक्सच्या सल्ल्यावर झाला होता वाद
तत्कालीन मेंटल कंडीशनिंग कोच पॅडी अप्टन यांनी म्हटले की, गॅरी कर्स्टन यांना त्यांच्या SEXच्या सल्ल्याचा राग आला होता. पॅडी यांच्यानुसार त्यांनी मॅचच्या अगोदर खेळाडूंना शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला दिला होता, असे त्यांनी एक माहिती शेयर करताना केले होते.

राजस्थान रॉयल्सचे सुद्धा होते कोच
मात्र, नंतर पॅडी अप्टन यांनी आपली चूक मान्य करून सांगितले की टीम इंडियाच्या खेळाडूंना सेक्स करण्याचा सल्ला देणे माझी मोठी चूक होती.
मी तर केवळ सांगत होतो.
अप्टन आयपीएलची टीम राजस्थान रॉयल्सचे मुख्य कोच सुद्धा होते.

सेक्सच्या फायद्यांबाबत दिली माहिती
माजी कोच पॅडी यांनी आपल्या पुस्तकात ’द वॉल’ राहुल द्रविडपासून गौतम गंभीर पर्यंत सर्व खेळाडूंचा उल्लेख केला आहे.
त्यांनी लिहिले आहे की 2009 मध्ये खेळवण्यात आलेल्या चॅम्पियन ट्रॉफीच्या तयारी दरम्यान ते टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी नोट्स तयार करत होते.
ज्यामध्ये त्यांनी सेक्सच्या फायद्याबाबत सविस्तर माहिती दिली होती.

Pune Gang rape News | धक्कादायक ! पुण्यात फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन 5 जणांकडून 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

शारीरिक संबंध ठेवल्याने कामगिरी चांगली होते ?
कोच पॅडी यांनी एक चॅप्टर ‘ईगो अँड माय ग्रेटेस्ट प्रोफेशनल एरर’ मध्ये आपल्या नोट्सबाबत उल्लेख केला आहे.
पॅडी यांनी खेळाडूंसाठी तयार केलेल्या नोट्समध्ये लिहिले,
शारीरिक संबंध ठेवल्याने तुमची कामगिरी चांगली होते का ? होय, ती वाढते.

धोनीचे केले कौतूक
माजी कोच पॅडी यांनी हे सुद्धा सांगितले होते की, आयपीएलच्या दरम्यान भारतीय वेगवान गोलंदाज श्रीसंथने एकदा राहुल द्रविडला शिवी सुद्धा दिली होती. याशिवाय अप्टन यांनी धोनीचे कौतूक करता म्हटले आहे, धोनीची खरी क्षमता त्याचे शांत राहणे आहे. मॅचमध्ये कशीही स्थिती असो तो शांत राहतो.

Web Titel : team india cricketers full romance former coach paddy upton advice indian team