Teeth Cleaning | दात घासले नाही तर दातांच्या ‘या’ समस्यांना जावे लागेल सामोरे, जाणून घ्या

0
170
Teeth Cleaning | result of not brushing teeth for a month bad breath smell in mouth bacteria strong layer dental health
file photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आपण कितीही आपल्या कामामध्ये व्यस्त असलो किंवा कितीही आपल्यावर वर्क लोड असेल, तरीही आपण काही गोष्टी या करतोच असतो. (Teeth Cleaning) आपल्या सगळ्यांच्या वेळा कदाचित वेगवेगळ्या असु शकतात. परंतू आपली दिनचर्या ही काही प्रमाणामध्ये सारखीच असते. आपल्याला माहित असेल की अनेकांना सकळी आंघोळ करायचा कंटाळा येतो (Teeth Cleaning). त्याचप्रमाणे काहींना दात घासायचाही येतो (Result Of Not Brushing Teeth).

 

काय तुम्हाला माहित आहे का ? जर आपण दात घासले नाही. तर त्याचा आपल्या दातांवर काय परिणाम होतो ? या सर्व गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Teeth Cleaning)

 

1. तोंडाचा वास येणे (Bad Breath)
आपण ब्रश (Brush) केला नाही तर तोंडातून खूप घाण वास येऊ लागतो. जे सामान्य आहे. दुर्गंधीमुळे (Stinky) आजूबाजूच्या लोकांना जगणे कठीण होईल. परंतु यामुळे दातांना खूप नुकसान होते.

 

2. दातांवर थर बसेल (Layer Will Form On Teeth)
ब्रशपासून दूर राहिलात तर दातांवर घाणाचा कडक थर जमू लागेल. जो कितीही वेळा ब्रश केला तरी उतरणार नाही. त्यापेक्षा यासाठी तुम्हाला डेंटिस्टची मदत घ्यावी लागेल. साहजिकच हा थर गोठताच दातांचा पांढरा रंगही निघून जाईल.

 

3. अन्न देखील होईल कठीण (Food Will Also Be Difficult)
ब्रश न केल्यानं दातांमध्ये बॅक्टेरिया (Bacteria) जमा होतील. आधीच दातांमध्ये सुमारे 700 प्रकारचे 60 लाख बॅक्टेरिया असतात. ज्यांची संख्या तुम्ही ब्रश न केल्यास अनेक पटींनी वाढेल. हे बॅक्टेरिया केवळ दातांमध्ये पोकळी आणणार नाहीत तर तुमच्या हिरड्या इतके कमकुवत करतील की, तुम्हाला काहीही खाता येणार नाही. जरी खाल्ल तरी घास चावताना तुमच्या तोंडाचा वास तुमच्या श्वासात शोषला जाईल.

4. दात किडणे (Tooth Decay)
खूप दिवस दात घासले नाहीतर तुमच्या दातांची बॅक्टेरिया आणि रोगांशी लढण्याची ताकद संपेल आणि तुमचे दात पडू लागतील.
कारण दातांमधील किड इतकी वाढेल की, दात स्वतःच तुटू लागतील.

 

Web Title :- Teeth Cleaning | result of not brushing teeth for a month bad breath smell in mouth bacteria strong layer dental health

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | प्रेमाचे नाटक करुन तरुणीवर बलात्कार ! बाँड, गांजाची नशा करुन मारहाण; सिंहगड रोड पोलिसांनी आवळल्या मुसक्या

 

Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजेंची मोठी घोषणा ! ‘…म्हणून मी राज्यसभेच्या खासदारकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार नाही’

 

Link Ration Card With Aadhaar | रेशन कार्ड धारकांनी लवकरच करावं ‘हे’ काम, अन्यथा होईल मोठं नुकसान; जाणून घ्या