Tehsildar Appointment | पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापुर जिल्ह्यात नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या 20 तहसीलदारांच्या नियुक्त्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Tehsildar Appointment | नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या पुणे विभागातील 20 तहसीलदारांच्या नियुक्त्या (Tehsildar Appointment) करण्यात आल्या आहेत. महसूल व वन विभागाने त्यासंदर्भात मंगळवारी (दि.28) आदेश काढले आहेत. हे आदेश शासनाचे सह सचिव डॉ. माधव वीर (Joint Secretary Dr. Madhav Veer) यांनी काढले आहेत.

तहसीलदाराचे नाव कंसात नियुक्तीचे ठिकाण (Tehsildar Appointment)

1. डी.व्ही. मोहोळ (तहसीलदार (महसूल) जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर रिक्त पदावर)

2. अपर्णा कौलगेकर (सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी (फिरते पथक) पुणे या रिक्त पदावर)

3. बजरंग बंडू चौगुले (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे तहसिलदार समकक्ष पदावर)

4. सुनिल दा. शेळके ( तहिसदार (वडिवळे प्रकल्प) पुनर्वसन जिल्हाधिकारी कार्यालय पुणे रिक्त पदावर)

5. उदयसिंह बा गायकवाड ( तहसीलदार तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली रिक्त पदावर)

6. अंजली ब कुलकर्णी (तहसीलदार (सर्वसाधारण), जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर रिक्त पदावर)

7. रमेश चिं. पाटील (तहसिलदार, पाटण जि. सातारा रिक्त पदावर)

8. रविंद्र वि. रांजणे (तहसिलदार तासगाव, जि. सांगली रिक्त पदावर)

9. धनंजय ना जाधव (तहसीलदार तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे रिक्त पदावर)

10. माधवी वि. शिंदे (तहसीलदार, कुकडी प्रकल्प, जि. पुणे रिक्त पदावर)

11. अनंता दे. गुरव (तहसिलदार (महसूल) जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली रिक्त पदावर)

12. रोहिणी बा. शंकरदास (तहसिलदार (संगायो), पुणे शहर, पुणे रिक्त पदावर)

13. धनश्री बा. शंकरदास (तहसीलदार, आष्टा, जि. सांगली या रिक्त पदावर)

14. आर.सी. लिंबारे (अपर तहसीलदार, मंद्रूप, जि. सोलापूर रिक्त पदावर)

15. रोहिणी सुरेश घाडगे-घुले (तहसिलदरा (संगायो) जिल्हाधिकारी कार्यालय पुणे रिक्त पदावर)

16. एस.आर. मागाडे (अपर तहसिलदार, संख, जि. सांगली रिक्त पदावर)

17. एन.एच. वाकसे (करमणूक कर अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर रिक्त पदावर)

18. पी.के. पवार (तहसिलदार (करमणूक कर शाखा), पुणे रिक्त पदावर)

19. आर.एस. जाधव (सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, सातारा, रिक्त पदावर)

20. एन.बी. गायकवाड (तहसिलदार, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे)

Web Title :- Tehsildar Appointment | Appointment of 20 Tehsildars awaiting appointment in Pune, Satara, Solapur, Sangli and Kolhapur districts

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corporation | ड्रेनेज सफाईसाठी 4 जेटींग मशीन 7 वर्षे भाडेतत्वावर घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने एक महिना पुढे ढकलला

MLA Suhas Kande | शिवसेना आमदार सुहास कांदे यांना छोटा राजन टोळीकडून धमकी

Jalgaon Crime | जळगावमधील धक्कादायक घटना; लग्नाचे आमीष दाखवून डॉक्टर तरुणीवर परिचारकाकडून अत्याचार