आशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली – ‘लवकर लग्न करून सेटल व्हायचय; पण…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अग्गंबाई सासुबाई या मालिकेत शुभ्रा आणि सोहम यांच्या जोडीला प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवली होती.
शुभ्रा म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान
(Tejashree Pradhan) आणि सोहम अर्थात म्हणजे अभिनेता आशुतोष पत्की (Ashutosh Patki) यांच्या पडद्यामागच्या मैत्रिचीही जोरात चर्चा सुरू होती.
मालिका संपून देखील ही जोडी सध्या भलतीच चर्चेत आहे.
यावेळी मात्र शुभ्रा आणि बबड्या या रील लाइफ जोडीपेक्षा तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) आणि आशुतोष पत्की या रिअल लाइफ (Real life) जोडीचीच जास्त चर्चा आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

तेजश्रीने नुकताच आपला वाढदिवस Birthday साजरा केला आहे.
वाढदिवसानिमित्त मित्र-मैत्रिणींनी,चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
वाढदिवशी आशुतोषने तिच्यासोबतचा एक फोटो Photos सोशल मीडियावरवर Social Media शेअर केला असून तो प्रचंड व्हायरल झाला आहे.
त्यातही आशुतोषने तेजश्रीला तिचा भूतकाळ विसरून पुढे जाण्याचा सल्ला दिल्याने दोघात अफेअर असल्याची चर्चा (Talk about having an affair) रंगली आहे.
पण तेजश्रीने यावर आमच्या दोघात फक्त चांगली मैत्री असू आशुतोष माझा खूपच जवळचा मित्र आहे. त्यामुळेच त्याने तो फोटो माझ्या वाढदिवशी पोस्ट केला.
आमच्यात काही सुरु तर नाही ना अशी चर्चा मालिका सुरु असताना देखील होती.
त्यामुळे माझ्यासाठी हे काही नवीन नाही. पण आमच्यात मैत्रीपलीकडे काहीच नसल्याचे म्हटले आहे.

Pune News | पुण्यात सोमवारपासून निर्बंध आणखी शिथिल, नव्या नियमावलीनुसार काय होणार बदल ? जाणून घ्या

तेजश्रीच्या चाहत्याना तिच्या लग्नाची Wedding देखील प्रचंड उत्सूकता आहे.
त्यावर ती म्हणाली की, मला लवकर लग्न करून सेटल व्हायला आवडेल.
मला खरंच कोणी मुलगा आवडला तर मी कसलीही वाट न पाहता पुढच्या 6 महिन्यात देखील लग्न करेन.
जोडीदार कसा असावा यावर तेजश्री म्हणाली, समजुतदार आणि तितकाच जबाबदार असा जोडीदार मला हवा आहे.
तो सिनेसृष्टीतला असला तरीही चालेल.
पण त्याने मला समजून घ्याव अन् पाठिंबा द्यावा.
पण त्यानं मला लग्नासाठी विचाराव अशी माझी फँटसी असल्याचे ती म्हणाली.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : tejashree pradhan open up about ashutosh patki relationship 

हे देखील वाचा

‘या’ 5 वस्तूंच्या अति सेवनाने कमजोर होते इम्यून सिस्टम, बाळगा सावधगिरी

पुणे शहर काँग्रेस तर्फे छत्री मोफत दुरुस्ती उपक्रम

Pune Crime News | लग्नाची वरात पहात असलेल्या तरुणावर सुरीने वार, पूर्ववैमनस्यातून जीवे मारण्याचा प्रयत्न

Vijay Wadettiwar | राज्यात पुन्हा कठोर निर्बंध?, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचं पुण्यात मोठं विधान

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा