Tejasswi Prakash | बिग बॉसच्या घरात शारिरीक संबंध न ठेवताच अभिनेत्री प्रेग्नेंट; जाणून घ्या प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Tejasswi Prakash | रिॲलिटी शो बिग बॉस (Bigg Boss) अनेक कारणामुळे कायम चर्चेत असतो. दरम्यान, बिग बॉस शोची सुरूवात होताच त्यामध्ये सेलिब्रिटी कपल्सची लव्ह स्टोरी (Love Story) सुरू होते. मात्र यावेळी बिग बॉस शोमध्ये घडलेल्या प्रकाराने सर्वच आश्चर्यचकीत झाले आहे. बिग बॉसचा स्पर्धक अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने (Tejasswi Prakash) एक आश्चर्यकारक दावा केलाय, ज्यात नागरीक देखील चकीत झाले आहेत. तर पाहा काय आहे स्टोरी.

 

बिग बॉस शोदरम्यान ती प्रेग्नेंट (Pregnant) असल्याचे सांगताना दिसली होती. ती उमर रियाजशी (Omar Riaz) यासंदर्भात बोलत होती. तेजस्वी प्रकाशच्या (Tejasswi Prakash) या धक्कादायक स्पष्टीकरणामुळे सर्वच लोक चकीत झाले आहेत. मात्र अभिनेता सलमान खानने (Salman Khan) तिला हे काम करायला सांगितले होते. यामुळे तेजस्वीने कॅमेऱ्यावर असं विधान केलं आहे.

 

बॉलिवूड स्टार गोविंदा (Govinda) सलमानच्या शोमध्ये दाखल झाला होता, जिथे या दोन्ही पार्टनर होस्टने तेजस्वीला हे सांगण्यास सांगितले होते.
सलमानने त्याचा पार्टनर गोविंदाबरोबर तेजस्वी प्रकाशला उमर रियाझबरोबर असा प्रँक करायला सांगितले होते.
दरम्यान, सलमान आणि गोविंदा दोघेही तेजस्वीशी म्हणतात की, ती कशी आणि काय बोलेल ? त्यानंतर तेजस्वी शोमध्ये उमर रियाजला सांगते की तिला गॅस झालाय, ज्यामुळे उमर रियाज हसतो आणि तो हसायला लागतो.
ज्यावर प्रकाश ओरडून सांगते की, हा विनोदाचा विषय नाही. मी आई होणार आहे. उमर हे ऐकताच शांत होतो.

 

Web Title :- Tejasswi Prakash | in bigg boss house actress Tejasswi Prakash pregnant what is truth know about it

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा