Tejasswi Prakash Red Hot Look | छोट्या पडद्यावरील ‘नागिन’ तेजस्वी प्रकाश रिवीलिंग ड्रेस घालून झाली अधिकच हॉट; व्हायरल फोटोनं इंटरनेटचं वाढवलं तापमान..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Tejasswi Prakash Red Hot Look | छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आहे. ती आपली लेटेस्ट फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते. तसेच चाहत्यांच्या संपर्कात येण्यासाठी ती कोणतीही संधी सोडत नाही (Tejasswi Prakash Red Hot Look).

 

तेजस्वी प्रकाशनं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. तर फोटोमध्ये तेजस्वीनं गडद लाल रंगाचा डीप गळा असलेला सेक्सी ड्रेस (Tejasswi Prakash Hot Look) परिधान केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या ड्रेसचा बॅकनेक अगदीच उघडा आहे. या फोटोमध्ये ती प्रचंड प्रमाणात हॉट दिसत असून, फोटोतील तिच्या कातिल अंदाजानं (Tejasswi Prakash Killer Look) चाहत्यांना घायाळ केलं आहे. तसेच फोटोतील तिच्या चेहऱ्यावरील हावभावमुळं चाहते चांगलेच मोहून गेले आहेत.

 

तेजस्वीनं फोटोमध्ये (Tejasswi Prakash Viral Photo) न्यूड मेकअप केला असून, केसांचा लूज बन घातला आहे. तसेच आपल्या कानातील रिंगने तिच्या लुकला चार चाँद लावले आहेत . एका फोटोमध्ये तिनं हातात शहाळं पकडलं असून, कॅमेराकडे अगदीच बोल्ड अंदाजात बघत आहे. तेजस्वीचे हे फोटो चांगलेच व्हायरल झाले असून, फोटोंनं चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत.

दरम्यान, तेजस्वीच्या या फोटोला (Tejasswi Prakash Instagram Photo) चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.
तसेच तिच्या या बोल्ड फोटोनं सोशल मीडियाचा चांगलाच पारा वाढवला आहे.

 

Web Title :- Tejasswi Prakash Red Hot Look | naagin aka tejasswi prakash looks hot and bold in revealing maroon color dress see photoshoot pictures

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील ‘JITO Connect 2022’ प्रदर्शनात चोरट्यांकडून हिरेजडीत ब्रेसलेटसह लाखोंचा ऐवज लंपास

 

Pune Aam Aadmi Party | प्रशासकांना हाताशी धरून अजित पवार यांनी बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा निर्णय घेतला, आम आदमी पक्षाचा गंभीर आरोप

 

Free मध्ये Disney+Hotstar वर पहा IPL आणि आपले फेव्हरेट Shows! द्यावे लागणार नाही पैसे, जाणून घ्या Secret