Tejaswini Pandit | “बिकिनीतील फोटो कधी टाकणार?”; चाहते विचारत आहे तेजस्विनी पंडितला सवाल

पोलीसनामा ऑनलाइन – Tejaswini Pandit | मराठी सिनेसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडितला (Tejaswini Pandit) ओळखले जाते. तीने छोट्या पडद्यावरुन प्रवास सुरू केलेला. तेजस्विनीने चित्रपट, वेब सिरीज तसेच आता निर्माती म्हणूनही काम केले आहे. तेजस्विनी (Tejaswini Pandit) हि तिच्या कामामुळे चर्चेत असली तरी ती आता तिच्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे.
तेजस्विनीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचा स्विमिंग करतानाचा फोटो अपलोड केला आहे. तिच्या या फोटोमध्ये ती निळ्या स्विमिंग सुटमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. तेजस्विनीच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोवर कमेंट केल्या आहेत. तिने या फोटोला कॅप्शन दिले आहे की, “तुमच्यातील शांतता जपा”. सर्वांना तिचा हा फोटो फार आवडलेला दिसत असून तिचे चाहते तिला आणखी असे बिकिनीतील फोटो टाक असे सुचवत आहे.
तेजस्विनीच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट केली आहे की, “बिकिनीतील फोटो कधी टाकणार?” तर दुसऱ्या चाहत्याने “खूप मस्त” असं म्हटलं आहे. “सुंदर”, अशी कमेंट केली आहे. तेजस्विनीचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
तेजस्विनी . (Tejaswini Pandit) ही तिच्या कपड्यांबरोबर तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. तेजस्विनीने फॉरेनची पाटलीन, तू ही रे, मी सिंधुताई सपकाळ (Me Sindhutai Sapkal), ये रे ये पैसा यांसारख्या अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. तेजस्विनीने अनुराधा (Anuradha), रानबाजार (Ranbazar) या वेब सिरीजमध्ये काम केले आहे तर अथांग वेब सिरीजची (Athang web series) निर्माती म्हणून काम पाहिलं आहे.
Web Title : Tejaswini Pandit | marathi actress tejaswini pandit swimming pool hot photo goes viral
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Crime News | धक्कादायक! येरवडा कारागृहात सापडला आणखी एक मोबाईल
Sonakshi Sinha | अभिनयातील ‘अ’ देखील येत नाही…; सोनाक्षी सिन्हावर ‘या’ अभिनेत्रीने केली जहरी टीका