‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री होती कुशल पंजाबीची EX – गर्लफ्रेंड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फेमस टीव्ही अभिनेता कुशल पंजाबीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. यानंतर त्याने सुसाइड नोटमध्ये त्याने आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार ठरवू नये असे म्हटले होते. त्याच्या मृत्यूच्या धक्क्यामुळे अद्याप त्याचे नातेवाईक सावरले नाही. त्याचबरोबर कुशलची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री मेघना नायडूला हे कळताच तिने देखील दुःख व्यक्त केले आहे. कुशलच्या आत्महत्येची माहिती मिळताच त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने म्हटले आहे की, ‘त्याच्या कुटुंब आणि मुलासाठी खूप वाईट वाटत आहे. या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी देव त्यांना ताकद देवो अशी मी आशा व्यक्त करते.’

अभिनेता कुशलच्या मृत्यूनंतर अनेक गोष्टी समोर येत आहे. विशेष म्हणजे कुशलचे सर्वात आधी अभिनेत्री मेघना नायडूबरोबर अफेअर होते. ‘कलियों का चमन’ या गाण्यामुळे ती चर्चेत आली होती. मेघनाने 2 वर्षाआधी पुर्तगाली टेनिस प्लेयर लुइस मिगुएल रीससह गपचुप लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली होती. 2010 मध्ये कुशलसोबत तिचा ब्रेकअप झाल्यानंतर दोघेही एकमेकांना कधीच भेटले नाही. मेघनानंतर कुशलच्या आयुष्यात Audrey Dolhen पाऊल टाकले. 2015 मध्ये यांनी लग्न केले होते. यांना एक मुलगा देखील आहे.

कुशलने इंडस्ट्रीमध्ये एक डान्सर आणि मॉडेल म्हणून पाऊल टाकले होते. त्याने टीव्ही करिअरची सुरुवात 1995 मध्ये आलेल्या ‘अ माउथ फुल ऑफ स्काय’ ने केली होती. यानंतर त्याने अनेक सीरियलमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर त्याने चित्रपटात देखील काम केले आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !