‘या’ स्पर्धकानं TV अभिनेत्रीशी ब्रेकअप झाल्याचं सांगितलं कारण, वाइल्ड कार्डमधून झाली ‘एन्ट्री’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – स्टार प्लसचा प्रसिद्ध सेलिब्रिटी डान्स रियॅलिटी शो ‘नच बलिये’ नृत्य जगात एक ठसा उमटवत असून सेलिब्रिटींनी या आठवड्यात आपली नृत्याची प्रतिभा दाखविली. या आठवड्यात प्रेक्षकांना करमणुकीचा एक अतिरिक्त डोस मिळणार आहे. कारण ‘नच बलिये 9’च्या या सीजनची वाइल्ड कार्ड एंट्री होणार आहे. वाइल्ड कार्डसह नेहमीच एक नवीन ट्विस्ट येत असते आणि या आठवड्यात ही नवीन पहायला मिळणार आहे.

अविनाश सचदेव आणि पलक पुरुषवानी ‘नच बलिये 9’ मधील वाईल्ड कार्ड एंट्रीपैकी एक असतील. शोमध्ये येताच या शोच्या जज रवीना टंडनने अविनाशला त्याच्या पूर्वीच्या संबंधाबद्दल विचारले. अविनाशने ते अगदी सहजतेने रुबीनाशी ब्रेकअप करण्याचे कारण स्पष्ट केले. तो म्हणाला, ‘मला आणि रुबीनाला आयुष्यातील प्रत्येक गोष्टीबद्दल फारसा विश्वास नव्हता. आम्ही कधीही एकमेकांना स्पेस देत नव्हतो. तो पुढे म्हणाला, ‘मी खूप भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात पलक आहे, जिने मला आधार दिला आहे. ती मला चांगले समजून घेते.

View this post on Instagram

Nach baliye . . .😊😊😊😊😊😊😊😊 . . . . 📺 Tv show🎬🎧❤👌 ❤✌ . . @starplus @punitjpathak @sugandhamishra23 @mohanshakti @badboyshah @sunidhichauhan5  @ipritamofficial @raghavjuyal @muktimohan . . . . #indiansinger #indiansingers #dilhaihindustani2 #india #singer #starplus #pritam #badshah #singing #sunidhichauhan #raghavjuyal #raghav #dharmesh0011 #hiphop #dharmesh #like4like #shaktimohan #indian #choreography#India #nimeshvideo #dharmeshsir #dance #dancer #danceclass #love #choreographer #shakti #indiandancer #danceplus #remodesouza @Prakriti_giri @ritwijalive @manishasharma132 @jayarohills @iamakshaydhawan @kapilsharma @whosunilgrover @iamsrk @kajol @varundvn @kritisanon @urvashirautela @ranveersingh @akshaykumar @tigerjackieshroff @dishapatani @beingsalmankhan @cristiano

A post shared by nach baliye 9 (official)🔵 (@nachbaliye9official_) on

अविनाश आणि पलकचा अतुलनीय अभिनय डान्स फ्लोरवर पाहण्यासाठी लोक खूप उत्साही आहे. ‘नच बलिये 9’ मध्ये यावेळी नृत्याबरोबरच जोरदार नाटकही पाहायला मिळणार आहे. तेथे मनोरंजन व धमाल असेल. वाइल्ड कार्ड एंट्रीमध्ये उर्वशी ढोलकियाचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या

You might also like