• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Monday, June 27, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Maharashtra Political Crisis | महाराष्ट्र सत्तानाट्य, उपसभापती खरोखरच आमदारांना…

    ताज्या बातम्या

    Pune PMC News | मिळकत कराची थकबाकी असलेल्या 121 मिळकती दिवसभरात सील; 24 मिळकत…

    ताज्या बातम्या

    Maharashtra Political Crisis | ’11 जुलैपर्यंत अधिवेशन बोलावून अविश्वास ठराव…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • क्राईम स्टोरी
  • TET Exam Scam | प्रितीश देशमुखने 20 लाख दिलेला हरीदास ठोळ कोण ? टीईटी गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता

TET Exam Scam | प्रितीश देशमुखने 20 लाख दिलेला हरीदास ठोळ कोण ? टीईटी गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता

प्रितीश देशमुखने वडिलांच्या खात्यावरुन सावरीकर, अश्विनकुमारच्या खात्यात पाठविले होते पैसे

क्राईम स्टोरीपुणे
On Mar 8, 2022
TET Exam Scam Who is Haridas Thol Rs 20 lakh by Pritish Deshmukh The TET malpractice case is likely to get a new twist
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिक्षक पात्रता परीक्षेतील (TET Exam Scam) अपात्र परीक्षार्थींचे एजंटांकडून मिळालेले पैसे जी. ए. सॉफ्टवेअरच्या (GA Software Technologies) प्रीतीश देशमुख (GA Software Pritish Deshmukh) याने वडिलांच्या बँक खात्यावरुन अश्विनकुमार (Ashwinkumar) आणि शिक्षण विभागाचा सल्लागार अभिषेक सावरीकर (Abhishek Savrikar) यांच्या खात्यात पैसे पाठविल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच प्रितीश देशमुख याने १४ मे २०१९ रोजी हरीदास जानबाजी ठोळ (Haridas Janbaji Thol) याच्या खात्यात २० लाख रुपये पाठविले होते. हा ठोळ नेमका कोण याचा तपास सायबर पोलीस (Pune Cyber Police) करीत आहेत. (TET Exam Scam)

 

प्रितीश देशमुख (Pritish Deshmukh), सुरंजित पाटील (Suranjeet Patil) आणि स्वप्निल पाटील ऊर्फ राजपूत (Swapnil Patil-Rajput) यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले होते. यावेळी पोलिसांनी माहिती देताना न्यायालयात (Shivaji Nagar Court Pune) सांगितले की, प्रीतीश देशमुख याच्या खात्यात निलेश शेंडे (Nilesh Shende), अंकुश हरकळ (Ankush Harkal), स्वप्निल पाटील यांनी २०१८ व २०१९ मध्ये वेगवेगळ्या वेळी एकूण १० लाख ७८ हजार रुपये पाठविले होते. (TET Exam Scam)

 

प्रितीश देशमुख याने अभिषेक सावरीकर याला २४ ऑक्टोबर २०१८ रोजी ४९ हजार रुपये पाठविले होते. तसेच त्याचे वडिल दिलीप देशमुख (Dilip Deshmukh) यांनी १७ एप्रिल २०१८ रोजी १ लाख रुपये पाठविले होते. जी. ए. सॉफ्टवेअरचा संचालक अश्विनकुमार (Director of GA Software Ashwinkumar) याच्या बँक खात्यात दिलीप देशमुख यांनी १० सप्टेबर २०१८ रोजी १ लाख रुपये पाठविले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (Paper Leak Nexus)

—

प्रितीश देशमुख याने १४ मे २०१९ रोजी हरीदास जानबाजी ठोळ याला २० लाख रुपये पाठविले आहेत.
हा ठोळ नेमका कोण आणि त्याला देशमुख याने कशासाठी इतके पैसे पाठविले याचा तपास सायबर पोलीस करीत आहेत.
हा ठोळ कोण हे स्पष्ट झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे.
याचा तपास करण्यासाठी न्यायालयाने प्रितीश देशमुख याच्यासह तिघांच्या पोलीस कोठडीत ११ मार्चपर्यंत वाढ केली आहे.

 

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (Jt CP Dr. Ravindra Shisve),
अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale) आणि सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navtake) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे सायबर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- TET Exam Scam | Who is Haridas Thol Rs 20 lakh by Pritish Deshmukh The TET malpractice case is likely to get a new twist

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


  • Nandurbar Police | गोडावूनमधून धान्य चोरणाऱ्या तिघांना अटक, नंदुरबार पोलिसांची परराज्यात मोठी कारवाई

 

  • Pune Crime | पुण्यातील कोंढवा परिसरात राष्ट्रीय तपास यंत्रणेची (NIA) छापेमारी; इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेस व कागदपत्रे जप्त

 

  • Personal Finance | Fixed Deposit केल्यानंतर व्याजासह मिळतात हे 5 फायदे, जाणून घ्या सविस्तर
Abhishek SavrikarAddl CP Ramnath PokaleAnkush HarkalAshwinkumarBank accountcp Amitabh Guptacyber policeDCP Bhagyashree Navtake
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Mumbai Crime | महिलेच्या ‘शीला’ची किंमत PSI ने 30 लाख लावल्याने राज्यभर संताप ! ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजेवर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Next Post

Post Office | पोस्ट ऑफिसमध्ये केली असेल गुंतवणूक तर 1 एप्रिलपूर्वी करा ‘हे’ काम, अन्यथा मिळणार नाही व्याज




मनोरंजन

ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

nagesh123 Jun 25, 2022
ताज्या बातम्या

Alia Bhatt-Ranbir Kapoor ने दिली ‘गुड न्यूज’,…

nagesh123 Jun 27, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Pune Crime | किराणा दुकानदारांशी महिलेची बनवाबनवी ! इतर…

राजकीय

Maharashtra Political Crisis | ‘उद्धव ठाकरेंनी आता…

ताज्या बातम्या

Women To Ban Physical Relation | महिलांनी पुरुषांविरुद्ध…

आर्थिक

7th Pay Commission | 18 महिन्याच्या DA एरियरबाबत आली माहिती,…

Latest Updates..

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाचा हॉटेलमधील…

Jun 27, 2022

Deepak Kesarkar | आम्ही शिवसैनिकच ! ‘त्या’ 14-15…

Jun 27, 2022

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्र सत्तानाट्य,…

Jun 27, 2022

Pune PMC News | मिळकत कराची थकबाकी असलेल्या 121 मिळकती…

Jun 27, 2022

Maharashtra Political Crisis | ’11 जुलैपर्यंत अधिवेशन…

Jun 27, 2022

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाच्या ‘फुटी’…

Jun 27, 2022

Best Business | छोटा बिझनेस-मोठा नफा, दरमहिना 5 लाखापर्यंत…

Jun 27, 2022

Airtel Smart Recharge Plan | 28 दिवसांसाठी मिळेल कॉल आणि…

Jun 27, 2022

Maharashtra Political Crisis | ‘भाजप वेट अँड वॉच…

Jun 27, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाचा हॉटेलमधील मुक्काम वाढला?,…

nagesh123 Jun 27, 2022

This Week

Best Business | छोटा बिझनेस-मोठा नफा, दरमहिना 5 लाखापर्यंत होईल कमाई!

Jun 27, 2022

Shivajirao Adhalrao Patil | संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा…

Jun 27, 2022

Pune Crime | माल खरेदी करुन पैसे एटीएममधून काढून देण्याचा बहाणा करुन…

Jun 27, 2022

Maharashtra Political Crisis | बंडखोर पुन्हा ’मातोश्री’च्या संपर्कात?…

Jun 26, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

Pune Crime | पुण्यातील व्यावसायिकाची 2 कोटींची फसवणूक

Jun 27, 2022
ताज्या बातम्या

Shrikant Shinde On Sanjay Raut | ईडीच्या नोटीसनंतर खा. श्रीकांत शिंदेंचा टोला; म्हणाले – ‘संजय राऊतांना ED…

Jun 27, 2022
राजकीय

Maharashtra Political Crisis | ‘उद्धव ठाकरेंनी आता पक्षाचे नाव शिवसेना ऐवजी ‘शिल्लक सेना‘ करून घ्यावे’;…

Jun 27, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.