Thackeray Government | ठाकरे सरकारची मोठी घोषणा ! कोविड रूग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांना देणार 1.21 लाख रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Thackeray Government| कोरोना काळात (Corona Crisis) आपला जीव धोक्यात टाकून काम करणार्‍या डॉक्टरांसाठी (Doctor) दिवाळीपूर्वी ठाकरे सरकारने (Thackeray Government) मोठी घोषणा केली आहे. सरकारने मोठा निर्णय घेत सर्व सरकारी आणि म्युनसिपल मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार करणार्‍या निवासी डॉक्टरांना 1.21 लाख रुपयांची प्रोत्साहन रक्कम देण्याची घोषणा केली आहे.

महामारीच्या काळात कोरोनाचा संसर्ग सर्वात जास्त महाराष्ट्रात होता. जेव्हा कोरोना संसर्ग उच्च होता तेव्हा महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रकरणे समोर येत होती. मात्र, आता राज्यात कोरोनाच्या वेगात मोठी घसरण झाली आहे आणि मृत्यूचा दर खुप खाली घसरला आहे.

वेगाने सुरू आहे व्हॅक्सीनेशन
आरोग्य मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार, आतापर्यंत 65 लाख 73 हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाने संक्रमित झाले आहेत.
सध्या राज्यात 33 हजारपेक्षा जास्त अ‍ॅक्टिव्ह प्रकरणे आहेत. राज्यात आतापर्यंत 1 लाख, 40 हजार 470 लोकांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात सरकार वेगाने व्हॅक्सीनेशन अभियान राबवत आहे. राज्यात आतापर्यंत 8 कोटीपेक्षा जास्त लोकांना व्हॅक्सीन देण्यात आली आहे.

दिवाळीपूर्वी ठाकरे सरकारने (Thackeray Government) ही मोठी घोषणा केली आहे.

 

Web Title :-   Thackeray Government | uddhav thackeray government announces a special incentive of 1 21 lakhs rs each for resident doctors who treating corona patients

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bloomberg Billionaires Index | Elon Musk, Jeff bezos, Bill Gates यांच्या 100 अरब डॉलरच्या क्लबमध्ये सहभागी झाले मुकेश अंबानी

Datsun Go | झीरो डाऊन पेमेंटवर 2.1 लाखात खरेदी करा Datsun Go, कंपनी देईल मनी बॅक गॅरंटीसह वॉरंटी प्लान; जाणून घ्या

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 2,446 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी