Thane Crime Branch Police | ठाण्यात 39 लाखांचे नेपाळी हिरव्या रंगाचे चरस जप्त, 3 जणांना अटक

ठाणे (Thane): पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Thane Crime Branch Police |ठाणे शहर गुन्हे शाखेच्या (Thane City Crime Branch) अमली पदार्थ विरोधी पथकाच्या (Anti-drug squad) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठी कारवाई (Action) केली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti-drug squad) तिघांना अटक (Arrest) करुन त्यांच्याकडून 39 लाख रुपये किंमतीचे नेपाळी हिरव्या रंगाचे चरस जप्त (Nepali green charas seized) केले आहे.

Thane Crime Branch Police | 39 lakh Nepali green hashish seized in Thane, 3 arrested

ही कारवाई मंगळवारी (दि.29) डायघर पोलीस ठाण्याच्या (Diaghar Police Station) हद्दीत कल्याण-शीळ रोडवरील (Kalyan-Sheel Road) देसाई नाका (Desai Naka) जवळील रिवरवुड पार्कजवळ (Riverwood Park) रात्री बाराच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत एकूण 45 लाख 38 हजार 20 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

DFCCIL recruitment 2021 | DFCCIL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! तब्बल 1074 जागासाठी भरती, जाणून घ्या

एरिक बनेथ किल्लेन Eric Baneth Killen (वय-27, रा. डोंबिवली पूर्व), सुमेध रवींद्र कसबे Sumedh Ravindra Kasbe (वय-24, रा. नवी मुंबई), प्रवीण विश्वंभर चौधरी Praveen Vishwambhar Chaudhary (वय-47, रा.डोंबिवली पूर्व) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींची (accused) नावे आहेत.

पोलिसांनी भूताविरूद्ध दाखल केली तक्रार, धापा टाकत जीव वाचवण्यासाठी पोलीस ठाण्यात आला व्यक्ती; जाणून घ्या प्रकरण

आरोपींवर डायघर पोलीस ठाण्यात (Diaghar police station) एन.डी.पी.एस.ॲक्ट (N.D.P.S.Act 1985) 1985 कलम 8 (क), 20 (क), 20(ब) प्रमाणे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

Google चा पहिला अंतरिम रिपोर्ट जारी; सांगितले – ‘27,700 यूजरच्या तक्रारीनंतर एप्रिलमध्ये हटवले 59000 कंटेन्ट’

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डायघर पोलीस स्टेशनच्या (Diaghar police station) हद्दीत कल्याण-शीळ रोडवरील (Kalyan-Sheel Road) देसाई नाका जवळ रिवरवुड पार्कजवळ, देसाईगाव येथे तीन व्यक्ती नेपाळी हिरव्या रंगाचा चरस (Nepali green charas) घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना तब्यात घेतले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

त्यांच्याकडून 1 किलो 948 ग्रॅम वजनाचा 38 लाख 96 हजार रुपेय किंमतीचा नेपाळी हिरव्या
रंगाचा चरस (Nepali green charas) जप्त केला. तसेच 1 लाख 12 हजार रुपये किंमतीचा
लेसरजिक अ‍ॅसिड पेपर (LSD), 10 हजार 020 रुपये किंमतीचा 334 ग्रॅम गांजा, टाटा कंपनीची
(Tata Company) टियागो कार (Tiago car) , रोख रक्कम, मोबाईल असा एकूण 45 लाख
38 हजार 020 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस करित आहेत.

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Thane Crime Branch Police | 39 lakh Nepali green hashish seized in Thane, 3 arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update