Thane Crime | धक्कादायक ! 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला म्हणून केलं तिच्या पोरीशी लग्न; नंतर 27 वर्षांच्या जावयाकडून सासूवर बलात्कार

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – ठाणे जिल्ह्यात (Thane Crime) जावई आणि सासूच्या (mother in law) नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील (Thane Crime) उल्हासनगरमधील (Ulhasnagar Crime) ही घटना असून या ठिकाणी एका 27 वर्षाच्या जावयाने 45 वर्षांच्या सासूवर बलात्कार (Rape) केला आहे. आरोपी जावयाविरुद्ध (son in law) हिल लाइन पोलीस ठाण्यात (Hill Line Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. सासूने तक्रार केल्याचे समजताच जावई पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित सासू हिल लाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तर आरोपी जावई हा उल्हासनगर (Ulhasnagar) येथे राहतो. आरोपी जावई लग्नापूर्वी पत्नीच्या आईवर म्हणजेच सासूवर एकतर्फी प्रेम (One sided love) करत होता. लाजेमुळे तो सासूशी लग्न करु शकला नाही. त्यामुळे आरोपीने पीडित महिलेच्या मुलीकडे लग्नाची मागणी केली. अशा परिस्थितीत दोघांनी 2018 मध्ये लग्न केलं. याच दरम्यान ही घटना घडली असून सासूने जावयावर बलात्काराचा आरोप करत गुन्हा (Thane Crime) दाखल केला आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे प्रेमप्रकरणाचे प्रकरण आहे.
त्याचबरोबर पीडितेच्या तक्रारीवरुन उल्हासनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादवि कलम IPC 376, 506 अन्वये गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
घटनेपासून आरोपी फरार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. परंतु त्याला लवकच बेड्या ठोकण्यात येतील असेही पोलिसांनी सांगितले.
आरोपी जावयाला अटक केल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलीस स्टेशन प्रभारींनी सांगितले.

 

Web Title :- Thane Crime | thane 45 year old mother in law charged her 27 year old son in law with rape case registered in Ulhasnagar accused absconded

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Investment Tips | करोडपती बनण्याचे अचूक 4 मंत्र, ‘हे’ अवलंबल्याने बनू शकता श्रीमंत; जाणून घ्या

Electricity Mobility Promotion Policy | गाडी खरेदी करणार्‍यांसाठी खुशखबर ! ‘हे’ सरकार देतंय 3 लाखापर्यंत सबसिडी, जाणून घ्या

Income Tax Return File | 31 डिसेंबरपूर्वी उरकून घ्या ‘हे’ काम, अन्यथा 1 जानेवारीनंतर द्यावी लागेल ‘पेनल्टी’

Pune Crime | पुण्याच्या आंबेगावातील खून प्रकरणातील ‘फरारी’ बीडमधून अटकेत; व्याजाचे पैसे न दिल्याने केला होता खून

ACP Narayan Shiragavkar | सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांची विश्रामबाग डिव्हीजनमध्ये नियुक्ती

ACP Gajanan Tompe | पुण्यातील कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांची गुन्हे शाखेत नियुक्ती