आई-वडिलांना सोडून ‘लव्हर’ बरोबर राहते ‘ही’ 16 वर्षीय अभिनेत्री, नाव ऐकून तुम्हाला ‘विश्वास’च बसणार नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फिल्म इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक अभिनेत्री आहेत. बऱ्याच अभिनेत्री स्वतःच वेगळ अस्तित्व निर्माण करण्यासाठी घरच्यांपासून दूर राहणे पसंत करतात. अशीच एक अभिनेत्री आहे, जी आपल्या आईवडिलांना सोडत प्रियकरांसह राहत आहे.

अर्सिफा खान एक अतिशय प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती एक फेमस टिकटॉकर देखील आहे. अर्सिफाला सोशल मीडियावर खूप पसंत दिली जात असून तिच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या सगळ्यात अर्सिफा आजकाल तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बरीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अर्सिफा तिच्या करियरसाठी मुंबईला शिफ्ट झाली. तिचे पालक लखनऊमध्ये राहतात. तिने आपल्या करिअरसाठी आई-वडिलांना सोडत प्रियकर अरहान खानबरोबर मुंबईत राहण्यास सुरवात केली आहे.

अरहान सोशल मीडियावर लकी डान्सर म्हणून प्रसिद्ध आहे. तो उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. अरहान आणि अर्सिफा एकत्र व्हिडिओ बनवतात. दोघे बरेच दिवस एकत्र राहत आहेत. लोकांना त्यांची जोडी खूप आवडते. दरम्यान, अर्सिफा केवळ 16 वर्षांची आहे. आणि अरहान 19 वर्षांचा आहे.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/