30 वर्षांची ‘ही’ अभिनेत्री अजूनही अविवाहित, योगा ड्रेसमध्ये दिसली ZERO फिगर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये सध्या सिनेमाच्या सेटपेक्षाही अ‍ॅक्ट्रेस जास्त करून जीमच्या बाहेर स्पॉट होत असतात. प्रत्येक दिवशी कोणती ना कोणती अ‍ॅक्ट्रेस जीम लुकमध्ये स्पॉट होतच असते. नुकतीच परिणिती चोपडाही आपल्या जीम लुकमध्ये दिसून आली. परिणितीचे हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होताना दिसत आहेत.

परिणितीने स्किन फिट कपड्यांमध्ये खूपच हॉट आणि सेक्सी दिसत होती. तिने गॉगलही घातला होता. परिणितीचे व्हायरल होत असलेले हे सर्व फोटो तिच्या योगा क्लासच्या बाहेरचे आहेत.

योगा ड्रेसमध्ये परिणितीची झिरो फिगर स्पष्ट दिसत आहे. परिणिती या आउटफिटमध्येही खूप सेक्सी आणि फिट दिसत होती. रस्त्यावरील लोकंही वळून वळून तिला पहात होते.

परिणिती 30 वर्षांची झाली आहे आणि अजूनही अविवाहितआहे. सध्या परिणिती सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये खूपच बिजी आहे. सायनाप्रमाणेच स्वत:ला फिट ठेवण्यासाठी परिणिती खूप मेहनत करताना दिसत आहे.

visit : policenama.com