वयाच्या अगोदर वृद्ध बनवतात ‘या’ 5 चुकीच्या सवयी; निरोगी आणि दिर्घायुष्यासाठी ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम (policenama online) – वृद्धत्व एक सत्य आहे परंतु ते लवकर येण्यापासून रोखता येऊ शकते. वेळेपूर्वी येणारे वृद्धत्व रोखण्यासाठी जीवनशैलीत बदल करायचा असेल तर काही चुकीच्या सवयी सोडल्या पाहिजेत, या सवयी कोणत्या आणि दिर्घायुष्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे ते जाणून घेवूयात… The 5 foods to healthy and long life eat these 5 habits to speed up your aging

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

1 स्क्रीनवर जास्त वेळ घालवणे
टीव्ही, मोबाइल, Mobile लॅपटॉप इत्यादी गॅझेट्सवर जास्त वेळ घालवल्याने वृद्धत्व येऊ शकते.

2 वेळेवर न झोपणे
वेळेवर न झोपल्याने थेट वय प्रभावित होते. यासाठी लवकर झोपा Sleep आणि लवकर उठा. 8 ते 9 तासांची झोप घ्या.

3 स्मोकिंग
धुम्रपान Smoking हानिकारक असून या सवयीमुळे तुमचे वय जास्त दिसू शकते. ही सवय सोडा.

4 अनहेल्दी डाएट
निरोगी आहार Healthy Diet न घेतल्याचा परिणाम शरीरावर होतो. त्वचेच्या समस्या वाढतात.

5 त्वचेची देखरेख न करणे
त्वचेकडे दुर्लक्ष केल्याने अकाली वृद्धत्व येऊ शकते. यासाठी त्वचेची स्वच्छता, मॉयस्चरायजिंग आणि एसपीएफ SPF आवश्यक आहे.

Pune News | अल्पवयीन मुलाला ऊसाच्या दांडक्याने केली मारहाण; पोटात रक्तस्त्राव झाल्याने मुलगा झाला अत्यवस्थ, खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

हे सेवन करा
– पोटॅशियम – भाज्या, पालेभाज्या, बटाटा, केळे, पपई.
– मासे – माशांमध्ये Fish ओमेगा -3 अ‍ॅसिड असते ज्यामुळे शरीर निरोगी राहते.
– व्हिटॅमिन डी – व्हिटॅमिन डी Vitamin D वयाशी संबंधीत अनेक आजारांपासून वाचवते.
रेड मीटचे सेवन कमी करा.
रोजच्या जेवणात दालचीनी, मध, लसून, चॉकलेट आणि ऑलिव्ह ऑईलसारखे पदार्थांचा समावेश करा.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : The 5 foods to healthy and long life eat these 5 habits to speed up your aging

हे देखील वाचा

TCS | भारती एयरटेल आणि TCS ची 5G नेटवर्क बनवण्यासाठी पार्टनरशिप

तुमच्या Aadhaar Card वर जेंडर चुकीचे आहे का? UIDAI ने जारी केली लिंक; आता घरबसल्या अपडेट करा ‘या’ सोप्या पध्दतीनं, जाणून घ्या

रश्मी शुक्ला यांच्यासह एका पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप; पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी