‘या’ दिग्गज अभिनेत्याच्या पत्नीला होतं अश्‍लील व्हिडीओ पाहण्याच ‘व्यसन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हॉलिवूड स्टार विल स्मिथची पत्नी जाडा पिंकेट स्मिथने पॉर्नबाबतच्या व्यसनाचा मोठा खुलासा केला आहे. पॉर्नचे व्यसना हीदेखील एक गंभीर समस्या आहे. हे व्यसन केवळ पुरुषांनाच नाही तर, महिलांनाही असतं. जाडा पिंकेट स्मिथने सांगितलं की, या व्यसनामुळे तिला खूप अडचणींचा सामना करावा लागला. इंटरनेट असलेल्या एका व्हिडीओबद्दल बोलताना जाडा म्हणाली की, “मला खरंच असं वाटतं की, मी त्यावेळी पॉर्नच्या व्यसनाने ग्रस्त होते.” पुढे जाडा म्हणते की, “मी असेही म्हणू शकते की, पॉर्नसोबत माझं एक अतूट असं नातं होतं जिथे मी संयम ठेवण्याचा प्रयत्न करत होते.

आपली आई एड्रिन बेनफिल्ड जोन्स आणि मुलगी विलो स्मिथसोबत बोलताना जाडा म्हणाली की, “माझं हे व्यसन म्हणजे एखादं खालीपण भरून काढण्यासारखं होतं. तसं पाहिलं तर पॉर्न पाहणं वाईट नाही. परंतु ते डिपेंड करतं कोणावर त्याचा वाईट परिणाम होतो. पॉर्नचे व्यसन ही एक मोठी समस्या आहे. परंतु अनेक लोक याकडे समस्या नसल्यासारखं पाहतात. जाणकार असे मानतात की, पॉर्नचे व्यसनही तुमच्यावर त्याच पद्धतीने हावी होतं. ज्या पद्धतीने एखादा अंमली पदार्थ किंवा दारूचे व्यसन होते.

विल स्मिथ हे हॉलिवूडमधील एक मोठं नाव आहे. विल स्मिथच्या चाहत्यांनी हे वाचल्यानंतर त्यांना थोडं आश्चर्य वाटू शकतं. अनेकांनी जाडाच्या या वक्तव्यावर त्यांच्या प्रितक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी आपले याबाबत मत व्यक्त केले आहे.

आरोग्य विषयक वृत्त

संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक