#Video : रिअल लाफफमध्ये खूपच ‘हॉट’ आहे ‘खिलाडी’ अक्षयची ‘ही’ अभिनेत्री, पहा फोटोज, व्हिडीओज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध इंडियन अ‍ॅक्ट्रेस आणि मॉडेल गुरलीन चोपडाचा जन्म 30 डिसेंबर 1989 मध्ये झाला होता. तिच्या हॉट लुकमुळे ती नेहमीच चर्चेचा विषय बनत असते. तिने पंजाबी तसेच तेलुगू सिनेमातही काम केले आहे. 2003 साली तिचा पहिला बॉलिवूड सिनेमा इंडियन बाबू रिलीज झाला होता ज्यात जॉनी लिवर, अलोक नाथ आणि मुकेश राशी यांसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

गुरलीनने यावर्षीच तेलुगू सिनेमात डेब्यू केला आहे. तिचा पहिला तेलुगू सिनेमा आयुधाम होता. ज्यात राजाशेखर आणि संगीथाही होते. ती 2006 साली आलेल्या अक्षय कुमारच्या भागम भागम या सिनेमातही दिसली होती. या सिनेमात तिने निशा चौहानची भूमिका साकारली होती. गुरलीनने कुछ तो गडबड है, इंटरनॅशनल हिरो, आश्लय, गेम ओवर आणि जय छठी माँ यांसारख्या अनेक सिनेमात काम केले आहे.

गुरलीनने तेलुगू सिनेसृष्टीत ओका पेलम मुद्वु रेन्डो पेल्लम वाडु(Oka Pellam Muddu Rendo Pellam Vaddu), नेनु सायथम( Nenu Saitham), काकी(Kaaki), पांडवुलू पांडवुलु तुमेदा(Pandavulu Pandavulu Thummeda), शिव केशव(Siva Keshav) अशा सिनेमात काम केले आहे.

2006 साली गुरलीनचा बागी हा पहिला पंजाबी सिनेमा रिलीज झाला. यानंतर तिने अशर: अ लव स्टोरी, कबड्डी इक मोहब्बत, आज दे रांझे, सिरफिरे यासांरखे सिनेमे केले. सोशलवर गुरलीनचा बोल्ड आणि हॉट अंदाज नेहमीच चर्चेचा विषय बनत असतो.

https://www.instagram.com/p/Bv6R02Vhv2m/

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन