विश्वचषक २०१९ : भारतीय संघाची घोषणा ; ‘या’ खेळाडूंचा आहे समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंडमध्ये ३१ मे पासून सुरू होत असलेल्या विश्वकप क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आज ‘टीम इंडिया’ ची घोषणा करण्यात आली. १५ खेळाडूंच्या नावाची घोषणा आज करण्यात आली. महेंद्रसिंग धोनीला बॅकअप म्हणून दुसरा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून दिनेश कार्तीक या खेळाडूची निवड करण्यात आली आहे.  विराट कोहलीच्या नेतृत्वामध्ये भारतीय टीम हा वर्ल्ड कप खेळणार आहे.

वर्ल्ड कप स्पेर्धेसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डान १५ खेळाडूंची भारतीय टीम जाहीर केली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेला ३१ मे पासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे.

अशी असणार भारतीय टीम
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, केएल राहुल, विजय शंकर

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp chat