मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून विकास खारगे यांची नियुक्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून विकास खारगे (भाप्रसे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश आज निर्गमित करण्यात आले आहेत. त्याबाबत सीताराम कुंटे (अप्पर मुख्य सचिव, सेवा) यांनी आदेश काढलेले आहेत.

विकास खारगे हे सध्या मंत्रालयातील महसूल व वन विभागात प्रधान सचिव (वने) या पदावर कार्यरत आहेत. खारगे यांनी त्यांच्या नवीन पदाचा पदभार त्वरीत स्विकारावा असा आदेश काढण्यात आला आहे. खारगे यांच्याकडेच प्रधान सचिव (वने) या पदाचा अतिरिक्त कार्यभार राहणार आहे.

Visit : Policenama.com

You might also like