DFCCIL recruitment 2021 | DFCCIL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! तब्बल 1074 जागासाठी भरती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  लॉकडाऊनमुळे सगळीकडेच नोकऱ्यांवर संक्रांत आली आहे. त्यामुळे लाखो तरुण- तरुणी नव्या नोकरीच्या आणि संधीच्या शोधात आहेत. अशा परिस्थितीत डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये (DFCCIL recruitment 2021) विविध पदासाठी तब्बल 1074 जागा भरण्यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. मॅनेजर (Manager), ज्युनियर मॅनेजर (Junior Manager), एक्झिक्युटिव (Executive) आणि ज्युनियर एक्झिक्युटिव (Junior Executive) पदासाठी भरती केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2021 पर्यंत आहे. DFCCIL हे रेल्वे मंत्रालयाच्या (Ministry of Railways) अधीन असणारे महामंडळ आहे. DFCCIL recruitment 2021|the dedicated freight corridor corporation of india limited recruitment 2021, 1074 vacancy are aviable

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पदे अन् शैक्षणिक पात्रता

1) ज्युनियर मॅनेजर (सिव्हिल) – 31 – 60 टक्के गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण.

2) ज्युनियर मॅनेजर (ऑपरेशन्स & BD) – 77- 60 टक्के गुणांसह मार्केटिंग, बिजनेस, ऑपरेशन, कस्टमर रिलेशन, फायनान्स

3) ज्युनियर मॅनेजर (मेकॅनिकल) – 03- 60 टक्के गुणांसह मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी

4) एक्झिक्युटिव (सिव्हिल) – 73- 60 टक्के गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा

5) एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) – 42- 60 टक्के गुणांसह इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर सप्लाई, इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा.

6) एक्झिक्युटिव (सिग्नल & टेलिकम्युनिकेशन) – 87- (सिग्नल & टेलिकम्युनिकेशन) – 60 टक्के गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा.

7)एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स & BD) – 237- -60 टक्के गुणांसह पदवीधर

8) एक्झिक्युटिव (मेकॅनिकल) – 03- 60 टक्के गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा.

9) ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) – 135- 60 टक्के गुणांसह ITI (इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिशियन, वायरमन)

10) ज्युनियर एक्झिक्युटिव (सिग्नल & टेलिकम्युनिकेशन) – 147- 60 टक्के गुणांसह ITI (इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन)

11) ज्युनियर एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स & BD) – 225- 60 ट्क्के गुणांसह ITI किंवा कोणत्याही शाखेतील पदवी.

12) ज्युनियर एक्झिक्युटिव (मेकॅनिकल) – 14- 60 टक्के गुणांसह ITI (फिटर, इलेक्ट्रिशियन, मोटर मेकॅनिक)

एकूण जागा – 1074

शुल्क

ज्युनियर मॅनेजर – General, OBC, EWS प्रवर्गासाठी – 1000 रुपये

एक्झिक्युटिव- General, OBC, EWS – 900 रुपये

ज्युनियर एक्झिक्युटिव – General, OBC, EW – 700 रुपये

SC, ST, PWD, ExSM या उमेदवारांना शुल्क भरण्याची गरज नाही.

DFCCIL recruitment 2021| the dedicated freight corridor corporation of india limited recruitment 2021, 1074 vacancy are aviable

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Former MP Raju Shetty | भाजपची राजू शेट्टींवर टीका म्हणाले, ज्यांनी जात काढली त्यांच्याच खांद्यावर शेट्टींना डोक ठेवाव लागतंय…