The Effects Of Smoking | स्मोकिंग केल्याने शरीरावर होतात ‘हे’ परिणाम; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आधुनिक काळात जग खूप फास्ट झालं आहे. (The Effects Of Smoking) त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या लाईफ स्टाईलमध्येही फरक पडत गेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. खूप कमी वयात मुलं-मुलींना वाईट सवयी लागल्या आहेत. (The Effects Of Smoking)

 

त्यामध्ये धुम्रपान करण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. तर आज आम्ही तुम्हाला धुम्रपान केल्यावर त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे सांगणार आहोत. (The Effects Of Smoking)

 

स्मोकिंग (Smoking) हे आपल्या हृदयासाठी चांगले नसते. तसेच त्याचा परिणाम आपल्या मेंदुवरही चांगला होत नाही. असे मानले जाते की धूम्रपानामुळे संपूर्ण हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली खराब होते. जेव्हा निकोटीन (Nicotine) शरीरात प्रवेश करते तेव्हा ते रक्तवाहिन्या आकुंचनपावते ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो.

 

धुम्रपानामुळे आपल्या दातांचेही नुकसान होते. असे म्हणतात की, धूम्रपानाचा तुमच्या दातांवर थेट परिणाम (Effects On Teeth) होत नाही. मात्र, हळूहळूतुमचे दातही पिवळे होऊ लागतात.

धुम्रपान केल्याने तुमच्या पचनसंस्थेवरही (Digestive System) त्याचा परिणाम होतो. मात्र, अनेकांना हे माहित नसते.
एकारिपोर्टनुसार, तुम्ही धुम्रपान करताच, निकोटीन आणि तंबाखू तुमच्या तोंडातून आणि घशातून तुमच्या पोटातून तुमच्या शरीरात जाते,
ज्यामुळे बद्धकोष्ठता (Constipation), अपचन (Indigestion), भूक न लागणे (Anosmia) याचबरोबर काही
पचनाच्या समस्यादेखील निर्माण होत असल्याचं समोर आलं आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- The Effects Of Smoking | these 4 things happen in your body when you smoke

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | खून करुन केला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव; कात्रज परिसरातील धक्कादायक घटना

 

Maharashtra Police | महाराष्ट्रात पोलीस कर्मचार्‍याचा अर्ज पाहून वरिष्ठ अधिकारी चक्रावले, मॅरेज अ‍ॅन्व्हर्सरीला म्हटले पश्चाताप दिवस

 

Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीची गुढी उंचच उच ! नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाववाढीची भेट