‘ब्रा’च्या आत मुलीनं लवपला ‘मिनी कॅमेरा’, फूटेजमध्ये कैद झालेले ‘चेहरे’ पाहून ‘धक्का’च !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोण कोण आपल्या ब्रेस्टकडे पहात आहे हे पाहण्यासाठी एका मुलीने आपल्या ब्रामध्ये एक मिनी कॅमेरा लपवला होता. महिलेने फूटेज पाहिलं तेव्हा ती हैराणच झाली. कारण अनेक लोक तिच्या कॅमेऱ्यात कैद झाले होते. या अनेक फेमस लोक होते.

विशेष म्हणजे अनेक कुत्रे आणि महिलाही तिच्या ब्रेस्टकडे बघताना कॅमेऱ्यात कैद झाले होते. हे सर्व वेगळ्याच नजरेने तिला पहात होते. सदर मुलीने आधीच हे क्लिअर केलं होतं की, कोणालाही चुकीचं ठरवण्याचा तिचा हेतू नाही. ब्रेस्ट कॅन्सरबद्दल तिला लोकांमध्ये जागरूकता पसरवायची होती.

या मुलीचं म्हणणं होतं की, जेवढे लोक महिलांच्या ब्रेस्टकडे पाहतील ते प्रत्येक वेळेस महिलांना आठवण करून देतील त्यांना ब्रेस्ट कॅन्सरबद्दल सेल्फ चेक करत रहायला हवं. मुलीने स्थानिक मीडियाशी बोलताना सांगितले की, “सुरुवातीला हे माझ्यासाठी खूप ऑकवर्ड होतं. परंतु तितकंच महत्त्वपूर्ण होतं.” पुढे तिने सांगितले की, “मी हे व्हिडीओ कोणाचा अपमान करण्यासाठी नाही तर सामाजिक कारणामुळे बनवलं आहे.”

Visit : policenama.com

 कामावरुन घरी आल्यानंतर खुप थकवा जाणवतो का ? मग ‘हे’ हेल्दी फुड खा
तुम्ही कधी-कधी विक्षिप्त वागता का ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच
‘हा’ आहे जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे …आणि वेळीच करा उपचार
हळद आरोग्यासाठी चांगली, परंतु, योग्य वापर करा, होऊ शकतो दुष्परिणाम
बॉडी बनविण्यासाठी आहारात घ्या ‘हे’ चार शाकाहारी प्रोटीनयुक्त पदार्थ !
जिममध्ये व्यायाम केल्यानंतर ‘ही’ हेल्थ ड्रिंक्स घेतल्यास होईल फायदा
डोळ्यांचा रुक्षपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ ४ घरगुती उपाय, घ्या जाणून
कानाच्या ‘या’ ५ समस्यांवर हे आहेत घरगुती उपाय ; जाणून घ्या 
‘हे’ ६ घरगुती उपाय करा आणि तात्काळ उचकी थांबवा
‘वेटलॉस’ बाबतचे ‘हे’ १० गैरसमज नुकसानकारकचं !
नियमितपणे १० दिवस ‘वेलची’ खा आणि ‘वजन’ घटवा