‘कपिल शर्मा’ शो फेम सुमोनाने शेअर केला ‘बिकीनी’ फोटो ! दिसला ‘तिथ’ला टॅटू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कॉमेडीयन कपिल शर्मा शोमध्ये भूरीचा रोल करणारी अ‍ॅक्ट्रेस सुमोना चक्रवर्ती टीव्ही इंडस्ट्रीतील फेमस चेहरा आहे. सुमानो सध्या थायलंडमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. सुमोनाने आपल्या व्हॅकेशनवरील खूपच बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या हा फोटो प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

व्हायरल होणारा फोटो थायलंडच्या समुद्रकिनाऱ्यावरील आहे. या फोटोची खास बात अशी की, या फोटो सुमानाने बिकीनी घातली आहे. सुमोनाने आपल्या पायावर काढलेला टॅटूही ती या फोटोत फ्लाँट करताना दिसत आहे. सध्या सुमोनाचा हा बिकीनी पिक सोशलवर राडा घालत आहे.

View this post on Instagram

Hello Sunday ⭐️💛🌼🌻

A post shared by Sumona Chakravarti (@sumonachakravarti) on

हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये सुमोना म्हणते की, “हॅलो संडे.” चाहत्यांनी सुमोनाच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांना तिचा हा फोटो खूपच आवडला आहे.

याआधीही सुमोनाचा एक फोटो व्हायरल झाला होता. यात ती पावसात भिजली होती. यात सुमोना साडीच्या लुकमध्ये दिसून आली होती. हा फोटो सोशलवर खूपच चर्चेत राहिला होता.

View this post on Instagram

Ek ladki भीगी भागी si 💜

A post shared by Sumona Chakravarti (@sumonachakravarti) on

सुमोनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, दीर्घकाळापासू द कपिल शर्मा शो मध्ये दिसत आहे. या शोने तिला खूपच लोकप्रियता मिळाली आहे. या व्यतिरीक्त सुमोना बडे अच्छे लगते है या सीरीयलमध्येही दिसली आहे. यामध्ये तिने राम कपूरच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

View this post on Instagram

♥️ Forever ♥️

A post shared by Sumona Chakravarti (@sumonachakravarti) on

View this post on Instagram

🧚🏼‍♀️🧚🏼‍♀️

A post shared by Sumona Chakravarti (@sumonachakravarti) on

Visit : Policenama.com

 

You might also like