The Kashmir Files Box Office Collection | ‘द काश्मिर फाइल्स’ या बॉलिवूड चित्रपटाने दुसऱ्याच दिवशी केली ‘इतक्या’ कोटीची कमाई

पोलीसनामा ऑनलाईन टीम – The Kashmir Files Box Office Collection | गेले दोन वर्ष कोरोनाच्या काळामध्ये काही गोष्टींवर कडक निर्बंध लावण्यात आले होते. त्यामध्ये चित्रपटगृहांचाही समावेश होता. त्यामुळे त्या दिवसांमध्ये चित्रपट सृष्टीचे खूप मोठे नुकसान झाले. परंतू आता कोरोनाची परिस्थिती निवाळली असल्याने सरकारने चित्रपटगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात अडकून राहिलेले चित्रपट आता चित्रपटगृहांमध्ये लावले जात आहेत. अशातच बॉलिवूडचा एक चित्रपट प्रदर्शित झाला आहे. (The Kashmir Files Box Office Collection)

 

‘द काश्मिर फाइल्स’ (Bollywood Film The Kashmir Files) असं प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचं नाव असून,
हा चित्रपट शुक्रवार म्हणजेच 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर (Box Office) 3.25 कोटी रूपयांची कमाई (Income) केली होती.
तसेच याच चित्रपटाने दुसऱ्याच दिवशी शनिवारी तब्बल 8.25 कोटी रूपयांची कमाई केली असल्याची माहिती समोर येतं आहे.

 

चित्रपटाने केलेल्या बॉक्स ऑफिसवरील कमाईवरून हे लक्षात येतंय की, ‘द काश्मिर फाइल्स’ सर्व प्रेक्षकांच्या पसंतीस खरा उतरला आहे.
या चित्रपटामध्ये ज्यावेळी भारतीय नागरिकांना (Indian People) रात्री काश्मिरमधून भारतात आणलं गेलं त्यावेसचा काळ दाखवण्यात आला आहे.

तसेच या चित्रपटाला गुजरात (Gujarat), पंजाब (Punjab), दिल्ली (Delhi), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh)
या राज्यांकडून चांगल्याच प्रतिक्रिया मिळत असल्याचं पाहायला मिळतं आहे.
हा चित्रपटाचा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) असून या चित्रपटामध्ये अनेक नामवंत आणि अनुभवी कलाकारही (Actors) आहेत.

 

 

#द कश्मिर फाइल्स #द कश्मिर फाइल्स रिव्यू #अनुपम खेर #मिथुन चक्रवर्ती #विवेक अग्निहोत्री #द कपिल शर्मा शो #The kashmir Files Controversies #The kapil Sharma Show #Kapil Sharma Vivek agnihotri #Mithun chakraborty #Entertainment Movies Bollywood #Entertainment #Bollywood #The kashmir Files #The kashmir Files Box Office #The kashmir Files Review #The kashmir Files Movie Review #Vivek Agnihotri #Anupam kher #Anupam kher In The kashmir files #The kashmir Files Story

 

 

Web Title :- The Kashmir Files Box Office Collection | the kashmir files box office collection vivek agnihotri film earns more than 11 crore defeated prabhas defeated radhe shyam

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Reserve Bank of India (RBI) ने आता जुन्या नोटा आणि नाण्यांबाबत केले सतर्क, जर तुम्ही सुद्धा केली अशी चूक तर होऊ शकते मोठे नुकसान ?

 

Kangana Ranaut Killer Look | कंगना राणौतच्या किलर लूकवर चाहते झाले फिदा, व्हायरल फोटोनं सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

 

Pune News | कोथरूडमध्ये रंगणार शुक्रवारी ‘स्वरस्वती’ सांगीतिक मैफिल ! पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा सहभाग, आठवणी व सुसंवाद; डॉ. राधा मंगेशकर, मनीषा निश्चल, जितेंद्र अभ्यंकर यांचे गायन