अभिनेत्री नतालिया कौरनं शेअर केले आतापर्यंतचे सर्वात ‘बोल्ड’ फोटो !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार जॉन अब्राहमसोबत रॉकी हँडसम सिनेमात दिसलेली अभिनेत्री नतालिया कौर इंटरनेटवर चर्चेत आली आहे. आपल्या फोटो आणि लुकसाठी फेमस असणाऱ्या नतालियानं पुन्हा आपल्या काही फोटोंमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नतालिया नेहमीच हॉट आणि बोल्ड फोटो तसेच व्हिडीओ सोशलवर शेअर करत असते.

नतालियानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले होते जे सध्या अटेंशन घेताना दिसत आहेत. यात नतालीचा प्रचंड बोल्ड अवतार दिसत आहे. काही फोटोत ती बोल्ड बिकिनीत दिसत आहे. तिची आकर्षक फिगर चाहत्यांना खूप आवडते. नतालियाच्या बोल्ड फोटोंना चाहत्यांचाही मोठा प्रतिसाद असतो. चाहते तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात.

नतालियानं शेअर केलेल्या एका फोटोत दिसतंय की, ब्लॅक बिकिनी घालून ती स्विमिंग पूलाच्या किनारी पाठमोरी बसली आहे. आपली बॅक साईड फ्लांट करणारी नतालिया प्रचंड मादक दिसत आहे. कारण पाण्यात भिजून तीही ओलीचिंब झाली आहे. तिचा हॉटनेस पाहून चाहते तर पाणी पाणी झाले आहेत.

नतालियानं शेअर केलेले हे हॉट फोटो सध्या सोशल मीडियावर राडा घालतना दिसत आहेत. पुन्हा एकदा तिनं आपल्या हॉटनेसनं साऱ्यांना खिळवून ठेवलं आहे.

नतालियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर बॉलिवूडमध्ये येण्याआधी नतालियानं मॉडेलिंगही केलं आहे. अनेक मासिकांसाठी तिनं हॉट फोटोशुटही केलं आहे. नतालियाच्या करिअरबद्दल सांगायचं झालं तर राम गोपाल वर्मा यांच्या डिपार्टमेंट या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. नतालिया ब्राझिलिया मूळ भारतीय आहे.