पाठिंब्यासाठी राष्ट्रवादीच्या ‘अवजड’ अटींमुळे शिवसेनेसमोर ‘पेच’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा हवा असेल तर शिवसेनेने अगोदर एक गोष्ट केली पाहिजे, अशी अट राष्ट्रवादी काँग्रेसने टाकून शिवसेनेसमोर पेच उभा केला आहे. शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा हवा असेल तर अगोदर शिवसेनेने भाजपाशी असलेले संबंध तोडावेत. केंद्रात अरविंद सावंत हे अवजड उद्योगमंत्री आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा व भाजपाशी संबंध तोडावे, अशी अट राष्ट्रवादी काँग्रेसने ठेवली आहे.

शिवसेना भाजपापासून दूर राहण्यास किती तयार आहे, हे पाहण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसने ही अट घातली आहे. शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यानंतर जर शिवसेनेने पुन्हा भाजपाबरोबर गेली तर पक्षाची फजिती होऊ नये. तसेच केंद्रात मंत्रीपदही राखणार आणि राज्यात आम्ही पाठिंबा द्याव. ही अपेक्षा देखील ठेवणार हे चालणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसने सांगितल्याचे सांगण्यात येत आहे.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या