व्यवसायाचा ‘यश-अपयश’ सांगतो तुमचा लोगो ‘LOGO’ (परिचय चिन्ह), जाणून घ्या तज्ञ डॉ. नवनीत मानधनी काय सांगतात
पोलीसनामा ऑनलाइन – तस बघायला गेलं तर LOGO फार साधी गोष्ट आहे, परंतु तो अप्रत्यक्षपणे आपल्या ग्राहकांच्या अवचेतन मन (SUBCONSCIOUS MIND) ला आकर्षित करत असतो. किंबहुना व्यवसायाच्या मालकाची / व्यवस्थापनाची, व्यवसायाबद्दल कशी विचारसरणी आहे हे पण कळतं. आज जग पण जागतिकीकरण (globalization) कडे जात आहे अशा वेळेस एका छोट्या स्वरूपात सुरुवात झालेली चहाची टपरी कधी एक मोठा ब्रँड होईल हे सांगता येत नाही. तसंच व्यवसाय ज्या वेळेस मोठा होत असतो त्याचं आयुष्य वाढत असतो. Goodwill वाढत असतो अशा वेळेस तो त्या व्यवसायाच्या मालकाच्या नावाने /चेहऱ्याने न ओळखल्या जाता तो त्या लोगोने ओळखला जावा.
मोठमोठ्या ब्रँड्स (BRANDS) चे लोगो बनवताना त्यामध्ये लपलेल्या बऱ्याचशा गोष्टी असतात आणि त्या पूर्णपणे विचार केल्यामुळेच त्यांची एवढी प्रगती झालेली दिसते.
मग आता प्रश्न असा पडतो की यशस्वी लोगो (LOGO) साठी काय असणं गरजेचं आहे ?, मी माझ्या अभ्यासात 15000 पेक्षाही जास्त अयशस्वी LOGO चा अभ्यास केला आणि त्यामध्ये मुख्यतः काही साम्य आढळले जसे
चुकीचा रंग,
चुकीचे चिन्ह,
चुकीचा font
symmetry
product आणि लोगो (logo) चा काहीही संबंध नसणे.
विपरीत रंगसंगतीचा उपयोग करणे.
अशा अनेक गोष्टी आढळून आल्यात तर मग मित्रांनो तुमच्या दुकानाचा board असेल किंवा visiting card असेल त्यात अप्रत्यक्षपणे उपयोगात येणारा चुकीचा logo असेल ह्याचा पण विचार करायला हवा ना?
अधिक माहितीसाठी – डॉ. नवनीत मानधनी (86051 12233)
क्रमशः…….