home page top 1

गुळुंचे येथील बुद्धविहारातील जिमच्या साहित्याची चोरी

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन – गुळुंचे येथील विश्वशांती बुद्धविहाराच्या सभागृहातील ३७ हजाराचे जीमच्या साहित्याची चोरी झाली. याबाबत अमोल सोमनाथ गायकवाड यांनी नीरा पोलिस दूरक्षेत्रात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, शनिवारी ( दि.८ ) रात्री बारा वाजण्याच्या पूर्वी गुळुंचे ( ता. पुरंदर) येथील विश्वशांती बुद्धविहाराच्या सभागृहातील ३७ हजार रुपये किमतीच्या जिमच्या साहित्याची चोरी झाली असून या बाबत नीरा पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नीरा पोलिस दूरक्षेत्राचे सहा. फौजदार बाळासाहेब बनकर पुढील तपास करीत आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

नागपूरचे डायलिसिस केंद्र मोठ्या प्रमाणावर कार्यान्वित होणार

मेट्रोच्या कामामुळे मंत्रालय परिसरात डेंग्यू, मलेरियाची साथ

महिन्यात पुन्हा एकदा मासिक पाळी आली तर करा ‘हे’ उपाय

इरेक्शनची समस्या अशी सोडवा, घ्या शरीरसुखाचा आनंद

Loading...
You might also like