‘या’ डायरेक्टरला पहायचाय अभिनेता आयुष्मान खुराणाचा ‘प्रायव्हेट पार्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुराना सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. ‘आर्टिकल 15’ मधील मुख्य भूमिकेत असणारा अभिनेता आयुष्मान खुराना याने एक खुलासा केला आहे. याचा खुलासा आयुष्मानने अनीता श्रॉफ अदजानिया चॅट शो मध्ये केला. त्याने सांगितले की, एक कास्टिंग डायरेक्टर त्याला म्हणाला की, त्याचा प्राइव्हेट पार्ट पहायचा आहे. आयुष्मान खुराना हसायला लागला आणि म्हणाला की, ‘हे काय बोलतोस तू ? मी त्याला नकार दिला आणि म्हणालो की, मी असे काही करणार नाही.’

आजच आयुष्मान खुरानाचा चित्रपट ‘आर्टिकल 15’ प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात आयुष्मान खुरानाने पोलीस ऑफीसरची भूमिका साकारली आहे. हा एक थ्रिलर चित्रपट आहे. याआधी आयुष्मान खुरानाने चित्रपट ‘बधाई हो’ मध्ये काम केले होते. हा चित्रपट प्रसिद्ध झाला होता. ‘आर्टिकल 15’ चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या चित्रपटाला खूपच प्रसिद्धी मिळत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी वादामध्ये सापडला होता पण एवढे होऊन देखील प्रदर्शित झाला.

समाजामध्ये दलितांना आज ही तुच्छ वागणूक दिली जाते. त्यांना समाजाचा हिस्सा समजत नाही. भारताच्या संविधानामध्ये आर्टिकल १५ नूसार लोकांना धर्म, वंश, जात, लिंग यावरुन कोणीही भेदभाव करु शकत नाही. हा चित्रपट समाजामध्ये दलितांवर होणारे अत्याचार आणि भेदभाव यावर आधारित आहे.

मराठा समाज सर्वोच्च लढाईसाठी तयार, विनोद पाटील यांनी दाखल केले ‘कॅव्हेट’

युती सरकारला धनगर समाजाला आरक्षण द्यायचंच नाही : धनंजय मुंडें

आरक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जायची भाषा करत असाल तर… : नितेश राणे

भावाच्या खुनप्रकरणी शिक्षा झालेल्यांकडून दलित तरुणाला भररस्त्यात बेदम मारहाण

You might also like