‘या’ राज्यातील मुली IAS बनण्यात ‘अग्रेसर’, ‘ही’ 6 राज्य ‘टॉपर’, जाणून आश्चर्य नक्की वाटणार

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतात आयएएस बनण्याची क्रेझ खुप जास्त आहे. मुलांसह मुलीसुद्धा या रेसमध्ये कमी नाहीत. आज याच विषयावर युपीएससीचा मागील 10 वर्षांचा रेकॉर्ड पाहून जाणून घेवूयात की, कोणत्या राज्यातून सर्वात जास्त मुली आयएएस बनतात.

ही आहेत राज्य

1 उत्तर प्रदेश
या यादीत सर्वात वर उत्तर प्रदेशचे नाव आहे. मागच्या 10 वर्षात सर्वात जास्त आयएएस होणार्‍या मुली या राज्यातील आहेत.

2 राजस्थान
या राज्याच्या मुलीसुद्धा आयएएस बनण्याच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहेत. मागच्या 10 वर्षात येथूल खुप मुली आयएएस झाल्या आहेत.

3 तमिळनाडु
या राज्याच्या मुली अभ्यासात भारतातील सर्व राज्यांच्या तुलनेत पुढे आहेत. या यादीत त्यांचा क्रमांक तिसरा आहे.

4 कर्नाटका
या यादीत कर्नाटकच्या मुलींचा क्रमांक चौथा आहे. येथील मुलीसुद्धात परीक्षेत चांगले यश मिळवत आहेत.

5 महाराष्ट्र
या यादीत महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे.

6 बिहार
शिक्षणाच्या बाबतीत या राज्यातील मुली खुप मागे आहेत. परंतु, आता बिहारच्या मुली सुद्धा आयएएस होऊ लागल्या आहेत.

You might also like