पिंपरी : अॅमेझॉन कंपनीत चोरी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी येथील अॅमेझॉन कंपनीत कामगारानेच चोरी केल्याची घटना समोर आली आहे. चोरट्या कामगाराने मोबाईल, पेन ड्रॉइव्ह आणि पुस्तके चोरून नेली आहेत.

[amazon_link asins=’B07C7PNTMW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6727a246-840a-11e8-9b17-596ec7211cd9′]

या प्रकरणी राजेश रामदास जाधव (३५, रा. लोणकर वस्ती, केशवनगर) यांनी फिर्याद दिली आहे. तर किरण दळवी आणि संदीप खटके या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनी पिंपरी एमआयडीसी मधील अॅमेझॉन कंपनीमधून ऐवज चोरून नेला आहे. तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.