‘या’ ४ दिग्गज कलारांच्या शरिरात ‘ही’ कमरता, कधीही नाही आले लक्ष्यात कोणाच्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचे काही असे कलाकार आहे ज्यांचे चमकते चेहरे पाहून तुम्हाला वाटत असेल की, ते एकदम फिट आणि मजबूत आहे. पण असे काही नाही. असे काही कलाकार आहे. यांच्या शारिरीक कमजोरी बद्दल तुम्हाला माहित नाही. यामध्ये ऋतिक रोशन, राजकुमार साहेब, अर्जुन कपूर, इलियाना डिक्रूज सारखे कलाकार सामिल आहे. या प्रसिद्ध कलाकारांमध्ये कोणती कमी आहे ? हे आपण सविस्तर जाणून घेऊया.

१. ऋतिक रोशन
हा प्रसिद्ध अभिनेता आहे. याने आपल्या पहिल्या भेटीतच प्रेक्षकांना वेडे केले होते. हजारो मुलींनी याला पत्र लिहून लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. हा अभिनेता आपल्या फिटनेससाठी खूप चर्चेमध्ये होता. याच्या फिटनेसमध्ये सलमान खानचा मोठा रोल आहे. तुम्हाला माहित आहे का? की ऋतिकच्या हाताला ६ बोट आहेत. त्याच्या अंगठ्यामध्ये एक बोट आहे.

२. राजकुमार साहेब
शानदार डायलॉगसाठी प्रसिद्ध असणारा कलाकार राजकुमार यांना आजही लोक विसरत नाही. त्यांचे डायलॉग आजही लोक म्हणतात. त्यांच्या डायलॉगने सगळ्यांना वेडे केले आहे. ते डायलॉग म्हणताना आपली मान हलवित होते पण हे फार कमी लोकांना माहित आहे की, त्यांना मानेचा कॅन्सर झाला होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

Raaj Kumar

३. अर्जुन कपूर
हे फार कमी लोकांना माहित असेल की, एकदम फिट दिसणारा अभिनेता मलायका सारख्या अभिनेत्रीला वेड लावतो. अभिनेता अर्जुन कपूर एकेकाळी खूप जाड होता. त्याचा जाडपणा दिसू नये म्हणून तो कॅमेरामॅनला लांबून शूट करण्यास सांगायचा. आज तो इतका फिट दिसत आहे.

View this post on Instagram

Warrior mode on !!! #panipat

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

४. इलियाना डिक्रूज
इलियाना आपली सुंदरतेसाठी ओळखली जाते. ती तिच्या कमरेसाठी खूपच चर्चेमध्ये होती आधी तिच्या कमरेचा खालचा भाग खूप मोठा होता. तिने सर्जरी करुन तो भाग ठिक केला आहे.

View this post on Instagram

🐷 📸 @andrewkneebonephotography

A post shared by Ileana D'Cruz (@ileana_official) on

आरोग्यविषयक बातम्या

पावसाळ्यात ” ऍलर्जीचा ” सामना करताना
दम्याने त्रस्त असाल तर ” घ्या ” ही काळजी
#YogyaDay 2019 : ‘सौंदर्य’ आणि ‘तारुण्य’ वाढविणारे नटराजन आसन

Loading...
You might also like