Thergaon Queen | पोलीस ठाण्यातून बाहेर येताच ‘थेरगाव क्वीन’चा राडा, व्हिडीओ व्हायरल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Thergaon Queen | सोशल मीडियावर थेरगाव क्वीन (Thergaon Queen) नावाने अकाउंट तयार करुन शिव्या आणि धमक्या देत (Threat) व्हिडिओ तयार करणाऱ्या एका तरुणीला पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) वाकड पोलिसांनी (Wakad Police) चांगलाच धडा शिवकवला. सोशल मीडियावर (Social Media) व्हिडीओ व्हायरल करत दहशत निर्माण करणाऱ्या ‘थेरगाव क्विन’ आणि तिच्या मित्रांच्या मुसक्या आवळत पोलिसांनी त्यांना चांगलाच धडा शिकवला. हे प्रकरण ताजे असतानाच या तरुणीचा आणखी एक व्हिडीओ समोर (Pune Crime) आला आहे.

 

पोलिसांनी या तरुणीला समज देऊन सोडलं असून, या तरुणीसह असणाऱ्या कुणाल कांबळे (Kunal Kamble) नावाच्या युवकाने पोलिसांसमोर माफी मागितली. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. परंतु सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत असून, तुरुंगाबाहेर आल्यानंतरचा हा व्हिडिओ असल्याची चर्चा आहे. परंतु हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. (Thergaon Queen)

 

https://www.instagram.com/reel/CZgB0SAq7z3/?utm_source=ig_web_copy_link

 

दरम्यान वाकड पोलीस ठाण्यातील (Wakad police station) पोलीस उपनिरीक्षक संगिता जिजाभाऊ गोडे (PSI Sangita Jijabhau Gode) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी इन्स्टाग्रामवर Thergaon QueenN या नावाने अकाउंट चालणारी मुलगी साक्षी श्रीश्रीमळ (Sakshi Hemant Sri Srimal) हिने त्याच्या सोबत असणारा मुलगा कुणाल आणि एक मुलगी साक्षी कश्यप (Sakshi Kashyap) यांच्यासोबत मिळून सार्वजनिक ठिकाणी (Public Place) अश्लील भाषा (Pornographic Language) व शब्द (Words) वापरले. तसेच धमकीवजा व्हिडीओ तयार करुन ते इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट केले.

 

Web Title :- Thergaon Queen | thergaon queen viral new video after police action pimpri chinchwad pune crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | खळबळजनक! उरुळी कांचन येथे सापडले छाटलेल्या मृतदेहाचे शीर व हाताचा भाग

 

Brata Virus Alert For Android | केवळ एका चुकीने रिकामे होईल बँक खाते, Android यूजर्सला घाबरवण्यासाठी आला BRATA Virus

 

ST Workers Strike | एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच राहणार, विलीनीकरणाबाबत मोठी माहिती आली समोर