ज्योतिष : ‘या’ १० वस्तू दान केल्यानं होईल शनि देवाची ‘कृपा’, चूकुन देखील ‘ही’ चुक नका करू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शनि देवता भक्तांचे कल्याण देखील करतात. एवढेच नाही तर शनि देवतेची तपस्या केल्यास शनि देवतेचा तुमच्यावर आशिर्वाद देखील राहतो. त्यासाठी दान धर्म देखील करावा लागतो. यासाठी या १० वस्तू दान केल्यास शनि देवतेचा तुमच्यावर आशिर्वाद राहिलं आणि शनि देवता तुमच्यावर प्रसन्न होतील.

हे दान केल्यास प्रसन्न होतात शनि देवता
जर तुम्हाला तुमचे जीवन सुखकारक आणि आनंदमय बनवायचे असेल तर तुम्हाला शनि देवतेला प्रसन्न करण्यासाठी काही वस्तूचे दान करावे लागेल. यासाठी तुम्ही काळे चने, काळे कपडे, जामूनचे फळ, काळा उडीद हे दान करु शकतात.

याशिवाय तुम्ही काळ्या चपला, तीळ, तेल, नीलम, कस्तुरी किंवा जनावरांमध्ये म्हैस याचे दान कोणाला तरी करु शकतात. अशा वस्तू दान केल्याने तुमच्यावर शनि देवतेची कृपा राहिलं.

ही चूक मात्र करु नका
शनि देवतेचे विशेष म्हणजे दान पुण्य केल्यास शनि देवता तुमच्यावर प्रसन्न होतात आणि दान करणाऱ्याना कधीही अडथळे येत नाहीत. परंतू हे दान करत असताना त्याचा गर्व करु नका.

जेव्हा हरिशचंद्राला देखील दान करण्याचा गर्व झाला होता तेव्हा शनि देवतेचा प्रकोप यांना सहन करावा लागला होता. यासाठी दान करा परंतू श्रद्धेने दान करा, जेणेकरुन शनि देवता तुमच्यावर प्रसन्न होतील, आणि तुमची जीवन सुखकारक आणि शांततामय राहिल. परंतू गर्वाने दान करु नका यामुळे शनि देवता तुमच्यावर प्रकोप करु शकतात.

आरोग्यविषयक वृत्त

‘ऐकावं ते नवलच’ ! तणावामुळे आयुष्य वाढणार ; घ्या जाणून

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

‘ही’ ५ सौंदर्यप्रसाधने ठरू शकतात त्वचेसाठी ‘घातक’ !

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच