‘हे’ आहेत बॉलिवूडमधील 5 स्टार्स ज्यांना ओळखणंही होईल अवघड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी रातोरात नाव कमावलं आहे. दुसरीकडे काही कलाकार तर असे आहेत ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं आहे नाव कमावण्यासाठी. त्यांचं असं म्हणणं आहे की, परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. काही कलाकार असेही आहेत ज्यांच्यासोबत असे घडलेही आहे. वेळ बदलत गेली तसे काही कलाकार स्टारचे सुपरस्टार झाले. परंतु सध्या हे काही कलाकार लाईमलाईटपासून दूर आपलं आयुष्य जगत आहेत.

काही कलाकारांच्या दिसण्यातही इतके बदल झाले आहेत की तुम्ही जर त्यांना पाहिलं तर कदाचित ओळखणंही अवघड होईल. अशा स्टर्सच्या यादीमध्ये अभिनेता फरदीन खान पासून उदय चोपडापर्यंत नावाचा समावेश आहे. आज आपण अशा कलाकारांचा आढाव घेणार आहोत. यांचे फोटो तुम्ही पहाल तर पहातच रहाल असे बदल त्यांच्यात झाले आहेत. हरमन बावेजा यांचाही या यादीत समावेश आहे. तुम्ही या कलाकारांचे फोटो पहाल तेव्हा चकित व्हाल एवढे मात्र नक्की. एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज यांचा फोटो आपण आज पाहणार आहोत. हे फोटो तुम्ही शेअर केल्याशिवाय राहणार नाहीत.

1. फरदीन खान

2. उदय चोपड़ा

3. हरमन बावेजा

4. मीनाक्षी शेषाद्रि


5. मुमताज