• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Monday, April 12, 2021
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    भाजपचे ZP सदस्य कांतीलाल घोडके यांचे कोरोनामुळे पुण्यात निधन

    क्राईम स्टोरी

    Pune : पुण्यात सराईत गुन्हेगार आणि निवृत्त पोलिसामध्ये वाद ! विचित्र घटनेत…

    ताज्या बातम्या

    Coronavirus in Pune : पुण्यात ‘कोरोना’ची स्थिती चिंताजनक ! गेल्या 24…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • टेक्नोलाॅजी
  • WhatsApp अकाउंट सुरक्षित ठेवायचंय ? तर ‘या’ 5 Settings करा फॉलो, जाणून घ्या

WhatsApp अकाउंट सुरक्षित ठेवायचंय ? तर ‘या’ 5 Settings करा फॉलो, जाणून घ्या

टेक्नोलाॅजी
On Mar 4, 2021
file photo
Share

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतात WhatsApp चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचे सध्या कोट्यवधी युजर्स आहेत. तर काही दिवसांत WhatsApp डाटा प्रायव्हसी पॉलिसीच्या मुद्यावरून जगभरात युजर्सच्या निशाण्यावर होता. अशातच तुम्हीही या WhatsApp चा वापर करत असाल तर तुम्हाला काही सेटिंग्ज् लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. त्यामुळे डाटा व अकाउंट सुरक्षित ठेऊ शकतो.

आज तुम्हाला अशा काही सेटिंग्ज् सांगणार आहोत. त्यामाध्यमातून तुम्ही तुमचे WhatsApp अकाउंट सुरक्षित ठेऊ शकता.

तुमचे Status कोण पाहू शकते?

WhatsApp च्या अनेक युजर्सना वाटते, की त्यांचे Status खास व्यक्तीने पाहू नये. त्यामुळे अनेकजण इच्छा असतानाही Status ठेवत नाहीत. मात्र, सेटिंग्जमध्ये तुम्ही तुमचे स्टेट्स कोणी पाहावे, याचे सिलेक्ट करू शकता. त्यासाठी तुम्हाला Status Privacy फिचर अ‍ॅपच्या सेटिंग सेक्शनमध्ये जाऊन निश्चित करावे लागणार की कोणाला Status दिसावे.

About Section सेटिंग्ज्

About सेक्शन अंतर्गत तीन पर्याय दिले जातात. युजर्स हे सर्वांना दाखवण्यासाठी निवड करू शकतात. हे पूर्णपणे आपण लवपू शकतो. हे फक्त My Contact पर्यंतच लिमिटेड करू शकतात.

फोन नंबर Block करण्याचा पर्याय

WhatsApp युजर्सकडे मेसेज प्राप्त करण्यासाठी किंवा तुमची वैयक्तिक माहिती लपवण्याचा पर्याय असतो. त्यानुसार, तुम्ही कोणत्याही अनावश्यक नंबरला ब्लॉक करण्याचा ऑप्शन दिला जात आहे. हे दोन पर्यायांसह वैयक्तिक चॅटिंगवर उपलब्ध आहे. तुम्ही या फिचरचा वापर करू शकता. त्यामुळे तुम्हाला अनावश्यक मेसेजपासून सुटका मिळू शकते.

अनावश्यक ग्रुपमध्ये Add होण्यापासून वाचता येणार

Privacy Setting युजर्सला निवडण्याचा पर्याय मिळू शकतो. युजर्सला WhatsApp ग्रुपमध्ये कोण Add करू शकतो, यामध्ये तीन पर्याय दिले आहेत. ते ग्रुपमध्ये Add करण्यासाठी Allow करतात. तर Saved Contact लिस्ट आणि पर्टिकुलर कॉन्टॅक्ट लिस्टच्या माध्यमातून Allow केले तर त्याचा फायदा होऊ शकतो.

WhatsApp Access करण्यापासून वाचा

आज डाटा कधी कोणाच्या हाती लागेल याची माहिती कोणाला नाही. त्यामुळे अडचणी वाढू शकतात. यामध्ये अँड्राईडवर WhatsApp युजर्स फिंगरप्रिंट लॉक सेट करू शकतात. तर नव्या आयफोन युजर्सजवळ iPhone च्या फिजिकल स्क्रीन बटनासंबंधी फेस आयडी किंवा टच आयडीचा उपयोग करता येऊ शकता.

5 settings whatsapp usersAbout Section SettingsAbout Section सेटिंग्ज्new delhiPrivacy settingstatuswhatsappWhatsApp access
Share

Prev Post

‘या’ कारणामुळे मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची लस घेतली नाही

Next Post

‘ज्यांना जय श्रीराम म्हणण्याची लाज वाटते, त्यांना शिवसेनेचा पाठिंबा’; भाजप नेत्याची टीका




मनोरंजन

मनोरंजन

‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने केला…

Shaikh Sikandar Apr 8, 2021
मनोरंजन

Shocking Video : “यशोदा मय्या होती कृष्णाची…

nagesh123 Apr 9, 2021
मनोरंजन

बाप रे ! वहीदा रहमान यांनी 83 व्या वर्षी केलं Water…

Amol Warankar Apr 12, 2021
मनोरंजन

बॉयफ्रेंडसोबत शेअर केला Ira Khan ने फोटो, लॉकडाउनमध्ये झाले…

nagesh123 Apr 9, 2021
मनोरंजन

बॉयफ्रेंड सोबत मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय श्रद्धा…

Amol Warankar Apr 7, 2021
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

PM केअर फंडातून मिळालेले 58 व्हेंटिलेटर धूळखात, ससूनच्या…

ताज्या बातम्या

धक्कादायक ! कोरोनाच्या निर्बंधांमुळे दुकान बंद पडल्याने सलून…

राजकीय

Lockdown in Maharashtra : लॉकडाऊनचा निर्णय उद्यावर ! CM…

क्राईम स्टोरी

Pune : ‘रोज रात्री सारखे कोणाशी चॅटिंग करता; आमच्याशी…

Latest Updates..

भाजपचे ZP सदस्य कांतीलाल घोडके यांचे कोरोनामुळे पुण्यात निधन

Apr 12, 2021

Pune : पुण्यात सराईत गुन्हेगार आणि निवृत्त पोलिसामध्ये वाद !…

Apr 12, 2021

Gudi Padwa 2021 : गुढीपाडवा साधेपणाने साजरा करा, राज्य…

Apr 12, 2021

Coronavirus in Pune : पुण्यात ‘कोरोना’ची स्थिती…

Apr 12, 2021

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 51700 पेक्षा…

Apr 12, 2021

शिरूर : श्री मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बनावट, खोटे नाव…

Apr 12, 2021

‘हा’ अभिनेता होणार ‘BIG B’ यांचा मुलगा; सोशल…

Apr 12, 2021

…म्हणून शिवसेना खा. संजय राऊत प्रचारासाठी बेळगावात…

Apr 12, 2021

रयतमाऊलींचे कार्य समाजासमोर आले पाहिजे – प्राचार्य…

Apr 12, 2021
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

भाजपचे ZP सदस्य कांतीलाल घोडके यांचे कोरोनामुळे पुण्यात निधन

nagesh123 Apr 12, 2021

This Week

नाशिकमधील गॅस सिलिंडर स्फोट दुर्घटनेत जखमी झालेल्या मुलीचा…

Apr 11, 2021

Lockdown केल्यास गोरगरीबांना आर्थिक पॅकेज देणार ? CM ठाकरे आज वित्त…

Apr 12, 2021

कोल्हापूर : ‘Virginity Test’ मध्ये फेल झाल्यामुळे 2…

Apr 11, 2021

Good News : गुढीपाडव्याला MHADA च्या 2890 घरांची सोडत

Apr 11, 2021

Most Read..

मनोरंजन

अरबाज खानच्या घरात पहिल्याच दिवशी मलायकाचं काय झालं होतं? कारण जोहरच्या समोर केला खुलासा

Apr 12, 2021
ताज्या बातम्या

राज्यातील परिस्थिती चिंताजनक ! बेड नसल्यानं रूग्णांना खुर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ, उस्मानाबादमधील प्रकार

Apr 12, 2021
मनोरंजन

अजय देवगनची लेक थिरकली ‘बोले चुडिया’ गाण्यावर; नास्याचे ठुमके पाहून चाहते पडले प्रेमात

Apr 12, 2021
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
© 2021 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
You cannot print contents of this website.