#YogaDay 2019 : ‘योगा’ केल्याने ‘या’ टॉपच्या ८ अभिनेत्री ‘फिट अँड फाईन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवसाची तयारी सुरू आहे. 2015 पासून प्रत्येक वर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. बॉलिवूड कलाकारांमध्येही योगाला घेऊन नेहमीच जागरुकता असल्याचे दिसते. बॉलिवूडमधील अनेक अॅक्ट्रेस फिट राहण्यासाठी नियमित योगा करतात. यामध्ये अनेक मोठ्या अभिनेत्रींच्या नावाचा समावेश आहे. योगामुळे या अभिनेत्री फिट अँड फाईन आहेत.

1) शिल्पा शेट्टी- अभिनेत्री शिल्पा शेट्टीला फिटनेस आयकॉन म्हणून ओळखले जाते. शिल्पा नियमितपणे योगा आणि इतर व्यायाम न चुकता करते. शिल्पाचा फिटनेस पाहिला तर ते सहज लक्षात येऊ शकतं.

2) दिशा पाटनी- बॉलिवूड अॅक्ट्रेस दिशा पाटनी फिटनेस क्वीन म्हणूनच ओळखली जाते. दिशा स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगा आणि तर व्यायाम करत असते.

3) मलायका अरोरा- अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या फिटनेसचं सारं श्रेय योगाला देते. तिचे अनेक फोटो सोशलवर व्हायरल झाले आहेत ज्यात ती योगा क्लासला जातान तसेच योगा करताना दिसून आली आहे.

https://www.instagram.com/p/Bx83xQqBW2-/?utm_source=ig_embed

4) आलिया भट्ट-  बॉलिवूड अॅक्ट्रेस आलिया भट्ट आठवड्यातून दोन अष्टांग योगा करते.

https://www.instagram.com/p/BwomvJlHjL0/?utm_source=ig_embed

5) करीना कपूर- अभिनेत्री करीना कपूर फिट राहण्यासाठी बरीच मेहनत घेते. करीना नियमित योगा आणि व्यायाम करत असते. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी करीना रोज सूर्यनमस्कार घालते.

https://www.instagram.com/p/BynLVGklt_O/?utm_source=ig_embed

6) जॅकलीन फर्नांडिस- अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस त्या अॅक्ट्रेसपैकी एक आहे ज्या स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगा आणि व्यायाम करतात. जॅकलीन शेड्युल किती व्यस्त असलं तरी ती योगा करण्यासाठी वेळ राखून ठेवत असते.

https://www.instagram.com/p/BW4KNa5Dbc5/?utm_source=ig_embed

7) बिपाशा बसु- बॉलिवूड अॅक्ट्रेस बिपाशा बसुनेदेखील आपल्या रुटिनमध्ये योगाचा समावेश केला आहे. बिपाशाने अनेकदा तिचे योगा करतानाचे फोटो सोशलवर शेअर केले आहेत. कपालभाति, अनलोम विलोम, मंडूकासन असे काही आसनं आहेत जे बिपाशाला विशेष आवडतात.

https://www.instagram.com/p/BVlqorcnBnM/?utm_source=ig_embed

8)कंगना रणौत- बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत देखील फिट राहण्यासाठी नियमित योगा करते.

https://www.instagram.com/p/BkRRTpQhrAk/?utm_source=ig_embed

आरोग्य विषयक वृत्त-
#YogyaDay 2019 : ‘सौंदर्य’ आणि ‘तारुण्य’ वाढविणारे नटराजन आसन
“ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय
” टाच ” दुखीमुळे त्रस्त असाल तर, जाणून घ्या टाच दुखीची कारणे आणि उपाय