home page top 1

टॉलीवूडनंतर तर बॉलिवूडमध्येही वाजतो ‘या’ अभिनेत्रींचा ‘डंका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – साऊथच्या अभिनेत्रीच्या सौंदर्याची पूर्ण दुनिया दिवाणी आहे. अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्या साऊथच्या आहेत. परंतु त्यांनी बॉलिवूडमध्येही काम केले आहे. आज आपण अशा अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचा डंका केवळ साऊथ सिनेमातच नाही तर बॉलिवूडच्या हिंदी सिनेमातही वाजतो.

तमन्ना भाटीया- तमन्ना भाटीया साऊथ सिनेमातील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तुम्हाला सांगू इच्छितो तमन्नाने साऊथसोबतच बॉलिवूडमध्येही आपली ओळख तयार केली आहे. तमन्नाच्या सौंदर्याचे अनेकजण दीवाने आहेत. तु्म्ही तमन्नाला बाहुबली 2 सिनेमात पाहिले आहे.

tammna bhatiya

कृती खरबंदा- तुम्हाला माहीत नसेल परंतु कृती खरबंदाच्या अभिनयाचे अनेक चाहते दीवाने आहेत. कृती लवकरच बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. कृती तेलुगू आणि कन्नड अशा दोन्ही भाषांच्या सिनेमात काम केले आहे.
kruti  Kharbanda

कियारा आडवाणी- कियारा आडवाणी लवकरच कबीर सिंग यात सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात कियारा शाहिदसोबत दिसणार आहे. कियाराने साऊथमधील अनेक सुपरहिट सिनेमात काम केले आहे.
Kiya Advani

रकुल प्रीत- रकुल प्रीत साऊथ मधील सर्वात सुंदर आणि सुपरहिट अ‍ॅक्ट्रेस मानली जाते. रकुललाही तुम्ही बॉलिवूडमध्ये पाहिले आहे. नुकतीच ती अजय देवगन सोबत दिसली आहे.
Rakul Preet

पूजा हेगडे- पूजा अभिनेत्री साऊथ मधील हॉट अभिनेत्री आहे. तु्म्ही पूजाला मोहेनजोदडो या सिनेमात पाहिले आहे. या सिनेमात पूजा ऋतिक रोशनसोबत झळकली होती. तुम्हाला सांगू इच्छितो की, पूजा हाऊसफुल 4 या सिनेमात दिसणार आहे.

pooja hedge

Loading...
You might also like