‘या’ टॉप ५ अभिनेत्री अति ‘गर्विष्ट’पणा, ‘वाईट’ वागणुकीसाठी ओळखल्या जातात, घ्या जाणून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अशा अनेक टीव्ही अभिनेत्री आहेत. ज्या दिसायला खूपच सुंदर आहे. काहीतरी आपल्या वागण्याबोलण्यामुळे खास चर्चेत असतात. त्यात काही चांगल्या वर्तणुकीच्या अभिनेत्रीही आहेत. सोबतच खराब वर्तणुकीच्याही अभिनेत्रींचा समावेश आहे. वाईट वागणुक म्हटलं की त्यांचं नाव घेतलं जातं. आज आपण अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या वाईट वागणुकीसाठी ओळखल्या जातात. या यादीत अंकिता लोखंडेच्या नावाचाही समावेश आहे.

अंकिता लोखंडे – टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. परंतु तिचा स्वभाव खूपच गर्विष्ट आहे असे म्हटले जात आहे. पवित्र रिश्ता या मालिकेत तिने आशा नेगीसोबत भांडण केले आहे.
anikta lokhande

अस्मिता सूद – बत्तमीज दिल या मालिकेत दिसलेली अस्मिता सूद दिसायला खूपच सुंदर आहे. परंतु ती दुसऱ्यांसोबत वागणं खूपच वाईट आहे.
asmita sood

निया शर्मा- तुम्हाला माहितीच असेल निया शर्माला टीव्हीमधील सर्वात हॉट अभिनेत्री म्हटलं जातं. परंतु तुम्हाला माहीत नसेल. परंतु सेटवर तिने अनेकांसोबत भांडण केले आहे. तिने आपला कोस्टार रवी दुबे सोबतही भांडण केलं आहे.
niya sharma

शिल्पा आनंद – शिल्पा आनंद ही अभिनेत्रीही भांडकुदळ म्हणवली जाते. तिच्या वाईट वागणुकीमुळे अनेकांना ती पसंत नाही असे समजत आहे.

शाइनी दोशी – शाइनी दोशी ही देखील टीव्ही मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. शाइनी देखील खूप गर्विष्ट अभिनेत्री आहे. तिने सरस्वतीचंद्र या मालिकेच्या सेटवरच जेनिफर विंगेटसोबत भांडण केलं आहे.
joshi

सिने जगत –

बांगलादेशाची ‘सनी लिओनी’ देत आहे बॉलिवूडच्या अभिनेत्रींना ‘टक्‍कर’, पहा फोटोज्

‘या’ खास कारणामुळे ‘छपाक’मधील लक्ष्मीच्या रोलसाठी दीपिकाचीच निवड !

‘या’ 5 बॉलिवूडच्या ‘टॉप’ अभिनेत्रींनी मृत्यूनंतर मागे सोडली कोटयावधीची संपत्‍ती

सलमान खानवर ‘फिदा’ असलेल्या ‘या’ साऊथच्या अभिनेत्रीला हवी सलमान बरोबर ‘भुमिका’

Loading...
You might also like