लाखो युवतींच्या स्वप्नातील ‘राजकुमार’ सलमान खान ‘या’ अभिनेत्रींना ‘ना’आवडता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा दबंग खानला कोण पसंत करत नाही, त्याला बॉलिवूडपासून सगळ्या चाहत्यांपर्यंत पसंत करतात. त्याच्यासोबत काम करण्यास अनेक अभिनेत्री उत्सुक असतात. त्याचे असे नाव आहे की, त्याच्या नावावर चित्रपट सुपरहिट होतात. त्याच्यासोबत काम करण्याचे स्वप्न प्रत्येक अभिनेत्रींचे असते. बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहे. ज्यांना सलमान खानसोबत काम करायला आवडत नाही. नुकताच सलमान खानचा ‘भारत’ चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ आणि दिशा पाटनीने मुख्य भूमिका साकारली आहे.

सलमान खानसोबत काम करायला ज्या अभिनेत्रीला आवडत नाही त्या यादीमध्ये पहिले नाव आहे जुही चावला. सलमान खान आणि जुही चावलाचे करिअर जवळजवळ एकाच वेळी सुरु झाले होते पण जुहीने सलमान खानसोबत कोणत्याच चित्रपटात काम केले नाही. तिने अनेकवेळा सलमान खानसोबत काम करण्यास नकार दिला आहे. असे समजले आहे की, जुही चावलाला सलमान खान पसंत नाही. यामुळे तिने त्याच्यासोबत एकही चित्रपट केले नाही.

दुसरी अभिनेत्री म्हणजे दीपिका पादुकोण हीने सलमान खानसोबत एकही चित्रपटात काम केले नाही. तिने देखील सलमान खानसोबत चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. सलमान खानचा चित्रपट ‘सुलतान’ मध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणला निवडले होते तिने नकार दिल्यामुळे या चित्रपटासाठी अनुष्का शर्माला कास्ट केले गेले.

https://www.instagram.com/p/BuzEZBrAK6M/

 

निरोगी आरोग्य जगण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश 

चवीने खाल्ले जाणारे मैद्याचे पदार्थ आरोग्यासाठी ‘घातक’ 

सावधान ! मधुमेहाच्या रूग्णांचे शुगरफ्रीमुळे वाढू शकते वजन

पाणी पिण्याबाबत आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या सत्य 

कांशीराम यांनी सुरु केलेल्या सामाजिक न्याय आंदोलनाला मायावतींनी कमजोर केले – चंद्रशेखर आझाद