‘या’ भारतीय क्रिकेटर्सच्या बहिणी सौंदर्याबाबत देतात त्यांच्या पत्नीलाही टक्कर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय क्रिकेटर्सच्या बायका तुम्ही पाहिल्याच असतील परंतु अनेकांना आपल्या क्रिकेट प्लेअरच्या बहिणींबद्दल क्वचितच तुम्हाला माहीत असेल. तुम्हाला सांगू इच्छितो की, सुदरतेच्या बाबतीत या खेळाडूंच्या बहिणीही काही कमी नाहीत. आज आपण अशा क्रिकेटर्सच्या सुंदर बहिणींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या सुंदरतेच्या बाबतीत सहजच कोणालाही टक्कर देऊ शकतात. या यादीत शिखन धवन, गौतम गंभीर अशा खेळाडूंचा समावेश आहे.

1) शिखर धवन
या यादीतील पहिल नाव आहे भारतीय क्रिकेटर शिखर धवनचं आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की, शिखर धवनच्या बहिणीचं नाव श्रेष्ठा आहे. श्रेष्ठा दिसायला खूपच सुंदर आहे.
Shikhar Dhawan

2) विराट कोहली
– विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अॅक्ट्रेस अनुष्का शर्माला तर पूर्ण जगच ओळखतं. परंतु तुम्हाला माहिती नसेल पण विराटची बहिणही सुंदरतेबाबत काही कमी नाही. विराटच्या बहिणीचं नाव भावना असून ती दिसायला खूपच सुंदर आहे आणि स्टायलिश आहे.

Virat Kohli

3) गौतम गंभीर
गौतम गंभीर भारती क्रिकेट टीमच्या उत्तम फलंदाजांपैकी आहे. गौतमला एकता नावाची एक बहिण आहे. एकता दिसायली खूपच सुंदर आहे. तुम्ही फोटो पाहिला तर तुमच्याही लक्षात येईल.
Gautam Gambhir

4) ऋषभ पंत
ऋषभ पंतने आयपीएलमध्ये धमाकेदार फलंदाजी केली होती. ऋषभ पंत अविवाहित आहे. ऋषभ पंतच्या बहिणीचे नाव साक्षी पंत आहे. साक्षी दिसायला सुंदर असून दिसण्यामध्ये कोणालाही टफ देऊ शकते.
Rishabh Pant
5) दीपक चहर
आयपीएलमध्ये तगडी कामगिरी करणाऱ्या दीपक चहरच्या बहिणीचे नाव मालती चहर आहे. मालती दिसायला एखाद्या अभिनेत्रीप्रमाणेच सुंदर आहे.
Deepak Chahar

आरोग्यविषयक वृत्त

तांब्याची बॉटल खरेदी करताना घ्या ही काळजी
घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका
अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात
रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like