‘हे’ आहेत भारतातील सर्वात मोठी 4 श्रीमंत घराणे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताला राजघराण्यांची मोठी परंपरा लाभली आहे. भारत देश अस्तित्वात येण्यापूर्वी भारतात अनेक राजांची वतने होती. जी त्यांची राज्य म्हणून ओळखली जात होती. आज भारत स्वतंत्र झाला परंतु राजघराणांचे वंशज भारतात आहेत. ही राजघरणी आज देखील तितकीच श्रीमंत आणि धनाढ्या आहेत, जितकी पूर्वी होती. भारतात आज देखील अशी 4 मोठी राजघराणी आहेत.

जोधपूरचे राजघराणे 
जोधापूरमधील हे 4 चौथे असे सर्वात मोठे राजघराणे म्हणून ओळखले जाते. या राजघराणांचे वंशज गज सिंह यांच्याकडे उम्मीद नावाचे एक भवन आहे ज्यात 347 खोल्या आहेत, याशिवाय त्यांच्याकडे अनेक किल्ले आहेत.

बडोद्याचे राजघराणे
हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे राजघराणे आहे, ज्याचे वंशज समरजीत गायकवाड आहेत. ज्यांना महाग गाड्या बाळगण्याची आवड आहे. त्यांच्या महालात 187 खोल्या आहेत, रियल इस्टेटमध्ये त्याचा अरबो रुपयांचा उद्योग आहे.

राजस्थानचे मेवाड घराणे
या घराण्याचे संरक्षक अरविंद सिंह आहेत. ज्यांना महागड्या गाड्या खरेदी करण्याची आवड आहे.

ग्वालियरचे सिंधिया घराणे
हे भारतातील सर्वात मोठे राजघराणे समजले जाते. तुम्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांना ओळखत असाल, ते यांच कुटूंबाशी संबंधित आहेत. या घराण्याकडे अरबो रुपयांची संपत्ती आहे. या कुटूंबाकडे 25 पेक्षा जास्त कंपन्या आहेत.ज्यामुळे ते सर्वात श्रीमंत घराणे म्हणून ओळखले जाते.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/