सोनमपासून सारा अली खानपर्यंत ‘या’ 9 अभिनेत्री आहेत ‘पापा की परी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्स आहेत ज्यांना यश मिळालं आहे. काही अभिनेते असे आहेत ज्यांच्या मुलीही फेमस अ‍ॅक्ट्रेस झाल्या आहेत. असं असलं तरी त्या पापाची परी आहेत. जाणून घेऊया बॉलिवूडमधील बापे-लेकीच्या जोडीबद्दल.

1) इरा-आमिर खान

इराला अ‍ॅक्टींगमध्ये रस नसला तरी तिला डायरेक्शन आवडतं. आमिर तिला प्रत्येक निर्णयात साथ देत असतो. आमिर आणि इराकडे एक कूल बाप-लेक म्हणून पाहिलं जातं.

2) जान्हवी-बोनी कपूर

जान्हवीनं एका मुलाखतीत सांगितलं आहे की ती तिच्या वडिलांच्या खूप क्लोज आहे. बोनी कपूरही जान्हवीला घेऊन खूप प्रोटेक्टीव आहेत.

3) अनन्या-चंकी पांडे

चंकी पांडेनं 90 च्या दशकात काही सिनेमा लिड रोल केला आहे. नंतर मात्र तो कॅरॅक्टर अ‍ॅक्टर म्हणून पुढे आला. परंतु त्याची मुलगी अनन्या मात्र पहिल्या सिनेमानंतर चर्चेत आली. तिचं यश पाहून चंकी खूप खुश आहे. दोघांची छान बाँडिंग आहे.

4) सुहाना-शाहरुख खान

शाहरुख खान एक सुपरस्टार आहे. त्यामुळं सुहानावरही याचा एक प्रेशर आहे. अलीकडेच तिनं एका लघुपटात काम केलं आहे. किंग खानही आपल्या मुलीला घेऊन खूप प्रोटेक्टीव आहे.

https://www.instagram.com/p/BYktG7dBZyt/

5) सोनम-अनिल कपूर

सोनम कपूर आपले वडिल अनिल कपूरसोबत खूप कंफर्टेबल आहे. अनिल सोनमला आपली मैत्रीण मानतो. दोघं अनेकदा एकमेकांसोबत फॅशनेबल आऊटफिटमध्ये एकमेकांना कंपीट करताना दिसतात.

6) अथिया-सुनील शेट्टी

सुनील शेट्टी देखील मुलगी अथियाला घेऊन खूप प्रोटेक्टीव असल्याचं दिसत आहे. सुनील 90 च्या दशकातील अ‍ॅक्शन स्टार आहे परंतु अथियानं मात्र अद्याप आपली छाप सोडलेली नाही.

7) सारा-सैफ अली खान

सारा आणि सैफ बॉलिवूडमधील कुलेस्ट बाप-लेक आहेत. सारा सैफसोबत खूप कंफर्टेबल असते. तिच्याबद्दल सैफ नेहमीच रिलॅक्स असतो.

https://www.instagram.com/p/BdfexB_gDld/

8) सोनाक्षी-शत्रुघन सिन्हा

70-80 दशकात आपल्या सिनेमातून स्टारडम मिळवणारे शत्रुघ्न सिन्हा आपल्या मुलीसोबत खास बाँड शेअर करतात. सोनाक्षी नेहमी सांगते की, तिचे वडिल शत्रुघन खूप कूल आहेत. ते नेहमीच तिला सपोर्ट करतात.

9) शनाया-संजय कपूर

अनिल कपूरचा लहान भाऊ संजयनं अ‍ॅक्टींगमध्ये नशीब आजमावलं परंतु त्याला यश आलं नाही. त्याची मुलगी शनाया मात्र डेब्यूआधीच चर्चेत राहताना दिसते. तिच्या लुक आणि स्टाईलमुळं ती जास्त फेमस स्टारकिड आहे. लवकरच ती डेब्यू करेल अशी चर्चा आहे.

https://www.instagram.com/p/BkH507xlZFG/