‘जॅकी चैन’सह जगभरातील ‘या’ 5 पॉर्नस्टार्सनी केलंय बॉलिवूडमध्ये काम !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध फिल्ममेकर स्टीवन स्पीलबर्गची 23 वर्षीय मुलगी मिकाला स्पीलबर्गनं नुकत्याच आपल्या एका मोठ्या निर्णयानं सर्वांना धक्का दिला आहे. स्टीवनची मुलगी मिकालानं पॉर्न इंडस्ट्रीत पाऊल टाकलं आहे. तिनं पैशांसाठी हा निर्णय घेतला होता. बॉलिवूडमध्येही असे काही स्टार्स आहेत जे कधी काळी पॉर्न स्टार होते. जाणून घेऊयात.

1) सनी लिओनी- सनी आज बॉलिवूडमध्ये खूप फेमस आहे. बॉलिवूडमध्ये येण्याआधी सनी पॉर्न स्टार होती. जिस्म 2 सिनेमात तिला काम करण्याची संधी मिळाली होती. आज सनीची वेगळी ओळख आहे.

View this post on Instagram

Ya know!! Weber @dirrty99 liked this one more hehe

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

View this post on Instagram

Love Dubai!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

2) मिया माल्कोवा- मिया अमेरिकन पॉर्न स्टार आहे. डायरेक्टर रामगोपाल वर्मांनी तिला लाँच करण्याची घोषणा केली होती. 2018 मध्ये आलेल्या गॉड, सेक्स और ट्रुथ असं या सिनेमाचं नाव आहे. ही एक शॉर्ट डॉक्युमेंट्री होती. यात मियानं तिची सेक्शुअॅलिटी आणि ब्युटीवर भाष्य केलं होतं.

3) जॅकी चैन- जॅकी चैन हाँगकाँग चा लोकप्रिय मार्शल आर्टीस्ट, अॅक्टर, डायरेक्टर, प्रोड्युसर, स्टंटमॅन आणि सिंगर आहे. जॅकी रिक्षा ड्रायव्हरही राहिले आहेत. याशिवाय त्यांनी 70 च्या दशकात क्लासिक पॉर्न सिनेमात काम केलं आहे. त्यांनी बॉलिवूडमधील दिशा पाटनी, अमायरा दस्तूर आणि मल्लिका शेरावत अशा कलाकारांसोबत काम केलं आहे.

View this post on Instagram

Happy to be at Sundance

A post shared by Jackie Chan 成龍 (@jackiechan) on

View this post on Instagram

Roughy day… fun day! 🙂

A post shared by Jackie Chan 成龍 (@jackiechan) on

4) सिल्वेस्टर स्टॅलोन- सिल्वेस्टर स्टॅलोन यानं रॉकी सिनेमासोबतच आपला हॉलिवूडमधील दबदबा कायम ठेवला होता. रॉकी सिनेमातून सिल्वेस्टरनं खूप नाव कमावलं आहे. त्यानं कमबख्त इश्क सिनेमात अक्षय कुमार आणि करीना कपूरसोबत काम केलं आहे. हॉलिवूडमध्ये स्ट्रगल करण्याआधी सिल्वेस्टर एक पॉर्न स्टार होता.

5) सहारा नाईट – सहारा नाईट भारतीय वंशाची पॉर्नस्टार आहे. सहारानं अद्याप बॉलिवूडमध्ये काम केलं नाही परंतु असं म्हटलं जात आहे की, ती लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे. गेम ऑफ थ्रोन्समध्ये तिनं महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

You might also like