पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच घोषणा केली आहे की महिला दिनाच्या निमित्तानं ते त्यांचं सोशल मीडिया अकाऊंट त्या महिलांकडे सोपवणार आहे ज्याचं जीवन आणि काम त्यांना प्रेरीत करतं. मोदींच्या या घोषणेनंतर कंगना रणौतची बहिण रंगोली चंदेल हिनं मोदींना विनंती केली होती की त्यांनी तिला दावेदार बनवावं. अशाही काही महिला आहेत ज्यांनी देशातच नाही जागतिक पातळीवर भारताचं नाव रोशन केलं आहे. पीएम मोदीच्या या कॅम्पेनच्या त्या दावेदार ठरू शकतात.
1) सुशीला चानू- सुशीला महिला भारतीय हॉकी टीमची माजी कॅप्टन आहे. ती वयाच्या 11 वर्षांपासून हॉकी खेळत आहे. सुशीला मणिपूरची आहे. सुशीला नॉर्थ इंस्ट इंडियात हॉकीला प्रमोटही करते. तिच्या लिडरशिपमध्ये भारतानं 36 वर्षांनंतर 2016 ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. तिनं 2013 साली ज्युनियर टीमची कप्तानी करत हॉकी ज्युनियर वर्ल्ड कमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिलं होतं.
2) मिताली राज- मिताली भारतीय महिला क्रिकेट टीमची कॅप्टन आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये दुहेरी शतक करणारी ती पहिली महिला आहे. तिनं वर्ल्ड कपमध्ये दोन वेळा भारताकडून फायनलमध्ये लिड केलं आहे. ती पहिली महिला भारतीय क्रिकेटर आहे जिनं 6000 हून अधिक धावा केल्या आहेत. लवकरच तिचं बायोपिक येणार आहे.
3) प्रियंका चोपडा- प्रियंकानं देशातच नाही तर परदेशातही भारताचं नाव रोशन केलं आहे. पॉप स्टार निक जोनासोबतल लग्न केल्यानंतर तिच्या ब्रँड व्हॅल्युतही खूप वाढ झाली आहे. प्रियंका युएनची गुडविल अॅम्बेसेडर देखील आहे. ती आपल्या सोशल प्रोजेक्टमुळंही चर्चेत असते.
4) ईशिता आनंद- ईशिता आनंद बिटगिविंगची सीईओ आहे. हा एक ऑनलाईन क्रऊडफडिंग प्लॅटफॉर्म आहे. खास बात अशी की, ईशिताचं नाव फोर्ब्स 30 अंडर 30 मध्येही आहे.
5) अन्ना चांडी- अन्ना दीपिका पादुकोणची थेरपिस्ट म्हणून जास्त लोकप्रिय आहे. परंतु ती ट्विटरवरून अनेकदा महत्त्वाची माहिती शेअर करत असते जी मानसिक समस्यांनी ग्रस्त लोकांसाठी जास्त उपयोगी असते. अन्ना सेलिब्रिची थेरपिस्ट तर आहेच परंतु सोशलवर आपल्या मेंटल हेल्थ अपडेट्समुळं चर्चेत असते.
6) दीपिका पादुकोण– प्रियंकाप्रमाणेच दीपिकादेखील ग्लोबल स्टार आहे. दीपिकानं इंटरनॅशनल फॅशन प्रोजेक्ट्स आणि प्रतिष्ठित फिल्म फेस्टीवलमधअयेही उपस्थिती दाखवत असते.
https://www.instagram.com/p/B7jq7msjbd5/
https://www.instagram.com/p/B6cerrbj8Nu/
https://www.instagram.com/p/B6DvN3PgJL6/
7) अनन्या बिर्ला- अनन्या सिंगर तर आहेच सोबतच ती मायक्रो फायनान्सची फाऊंडरही आहे. ही संस्था ग्रामीण भागात महिलांना फायनान्सबद्दल एज्युकेट करते. ती ऑनलाईन स्टोर Curocarte चीदेखील फाऊंडर आहे. ती मेंटल हेल्थ संस्था एमपावरची ही फाऊंडर आहे.
https://www.instagram.com/p/B8HZJZqg1Pc/https://www.instagram.com/p/B47zMUCgQ-o/