‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी ‘मेकअप’ची अजिबात नाही गरज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री ज्या दिसायला खूपच सुंदर आहे. अनेक अशा सौंदर्यवती आहेत ज्यांनी जीम करून आणि मेहनत घेऊन आकर्षक फिगर मिळवली आहे. आता सिनेमा म्हटलं की, मेकअप आलाच. अनेकांना असं वाटतं की, या अभिनेत्री खूप सारा मेकअप करतात म्हणूनच त्या सुंदर दिसतात. मेकअपमुळे त्यांच्या सौंदर्यात भर पडतेच. परंतु अशाही काही अभिनेत्री आहेत. ज्या बिना मेकअप देखील सुंदर दिसतात. आज अशाच अभिनेत्रींबाबत आपण जाणून घेणार आहोत.

ऐश्वर्या रॉय – विश्वसुंदरी राहिलेली ऐश्वर्या रॉय बिना मेकअप देखील तितकीच सुंदर दिसते. जितकी ती मेकअपमध्ये सुंदर दिसते. ऐश्वर्याचे लग्न झाले असून तिला एक मुलगी देखील आहे. परंतु तिच्या सौंदर्यात आजही जास्त फरक पडला नसल्याचे दिसते आहे.
aishwarya

दिया मिर्झा – दिया मिर्झाही अशी अभिनेत्री आहे जी खूप सुंदर आहे. तिला सुंदर दिसण्यासाठी कोणत्याही मेकअपची गरज नाही.
diya-mirza

कॅटरीना कैफ – बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींच्या यादीत कॅटरीना कैफच्या नावाचाही समावेश होतो. कॅटदेखील बिनामेकअप खूप सुंदर दिसते. कॅट स्वत:ला फिट आणि मेंटेन ठेवण्यासाठी तासनतास जीममध्ये घाम गाळताना दिसते. तिच्या फिटनेसला घेऊन ती खूप जागरूक आहे.
Katrina-Kaif

अदिती राव हैदरी – अदिती राव हैदरी देखील या यादीत येते. जिला सुंदर दिसण्यासाठी कोणत्याही मेकअपची गरज नाही. अदिती एखाद्या अप्सरेप्रमाणेच सुंदर दिसते. अदितीने स्वत:ला छान मेंटेन केले आहे.
aditi-rao-haidari

सिने जगत –

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

अभिनेता प्रकाश राजने ट्विटरवर शेअर केला एक ‘अनोखा किस्सा’

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘भयंकर’ चिडली, ‘त्या’ प्रियकराबाबत केला मोठा खुलासा

‘ड्रायव्हर’ बनून ‘या’ अभिनेत्रीची सेटवर ‘एन्ट्री’, धमाल केल्यानंतर युजर्स म्हणाले…

Loading...
You might also like